31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 10, 2017

भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई, दि. 10 - शिवसेना आणि भाजपा यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रचारसभेदरम्यान छत्रपती शिवाजी...

कचारगड यात्रेच्या निमंत्रित मंत्र्याच्या वेगवेगळ्या आगमनाने कोलमडले नियोजन

गोंदिया berartimes.com दि.१०- आदिवासी समाजाचे उगमस्थान मानले जाणाèया सालेकसा तालुक्यातील धनेगाव जवळील कचारगड पहाडावरील कोया पुनेम महोत्सवाला गुरुवारपासून खरी सुरुवात झाली. जय सेवा, जय...

जिल्हा नियोजन समितीची सभा ११ फेब्रुवारी रोजी

गोंदिया,दि.१० : जिल्हा नियोजन समितीची सभा आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली...

प्रदेश में नई शराब दुकान नहीं खुलेगी-मुख्यमंत्री चौहान

बालाघाट ,१० फरवरी-मध्यप्रदेश की सरकार विशेष पिछड़ी जनजाति बैगा के कल्याण के लिए कोई कसर बाकी नहीं रखेगी। बैगा समाज के कल्याण के लिए...

बैगा समाज के कल्याण मे कोई कसर बाकी नही रखेंगें- मुख्यमंत्री चौहान

बालाघाट ,१० फरवरी- मध्यप्रदेश की सरकार विशेष पिछड़ी जनजाति बैगा के कल्याण के लिए कोई कसर बाकी नहीं रखेगी। बैगा समाज के कल्याण के...

प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहचवा – पालकमंत्री डॉ.सावंत

भंडारा,दि. 10 :- आरोग्य आपल्या दारी ही शासनाची भूमिका असून आरोग्य विभागाने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य...

गोंदिया उपाध्यक्षपदी शिव शर्मा तर तिरोडा उपाध्यक्षपदी पालांदुरकर

गोंदिया,दि.१०-गोंदिया व तिरोडा नगरपरिषदेच्या आज उपाध्यक्षपदासाठी व स्विकृत सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणी भाजपसेनेने विजय मिळविला आहे.एकीकडे भाजपसेनेत दुरावा निर्माण होत असतानाच तिरोडा येथे...

विद्यार्थिनीच्या भितीने मुख्यमंत्र्यांनी गुंडाळली सभा

बुलडाणा,दि.१०-बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज १० फेबुवारीला येथे आले असता त्यांना भेटून राजकारण व...

नोटबंदी नंतर पैसे नसल्याने ४०० अतिरेक्यांचे आत्मसंपर्पण-रावसाहेब दानवे यांचा दावा

वर्धा दि..१०: मोदी सरकारने नोट बंदी केल्यानंतर शत्रू राष्ट्राने भारतात पाठवलेल्या अतिरेक्यांजवळ परत जाण्यासाठी पैसे राहिले नाही त्यामुळे ४०० अतिरेक्यांनी आत्मसर्पण केल्याचा दावा...

भंडारा जिल्ह्यात ६0 शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित

भंडारा,दि.१०-जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषीपंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्‍चित केले आहे. अटल सौर कृषीपंप योजना अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांकरिता राबविण्यात येत असून...
- Advertisment -

Most Read