28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 13, 2017

वाळूची अवैध वाहतूक करणारे ७८ ट्रक व ३ जेसीबी जप्त

सिरोंचा, दि.१३: रेती घाटातून रेतीची ओव्हरलोड व अवैधरित्या वाहतूक करणारे तब्बल ७८ ट्रक व ३ जेसीबीवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री कारवाई केली. सिरोंचा येथील...

टीम इंडियाचा बांगलादेशवर विजय

हैदराबाद दि. 13 –: विराट कोहलीच्या टीम इंडियानं हैदराबादच्या एकमेव कसोटीत बांगलादेशला 208 धावांनी हरवून, सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला.हैदराबादच्या मैदानात भारतानं...

२८ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

मुंबई, दि. 13 - कामगार कायद्यात होणारे बदल आणि बँकींग यंत्रणेतील समस्यांविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील खाजगी, विदेशी व राष्ट्रीयकृत बँकांतील १० लाख बँक...

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता

यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट...

सरपंच मेळ्याव्यात काळ्याफिती लावून ग्रामसेवकांचा सहभाग

गोंदिया,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने आयोजित सरपंच मेळाव्याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना काळ्या फिती लावून आपला सहभाग नोंदविला.पंचायत विभागाचे उपमुकाअ राजेश बागडे यांच्याविरुध्द ग्रामसेवक संघटनेने...

पाकिस्तानात सुरु झाली 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई

नवी दिल्ली, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या विविध कारणांसाठी नोटाबंदीचा इतका मोठा निर्णय घेतला त्यातील एक प्रमुख कारण होते पाकिस्तानात छापल्या जाणा-या...

पोवार समाजाने ओबीसी आंदोलनात सहभागी व्हावे-आ.रहांगडाले

तिरोडा,berartimes.com दि.१३- तालुक्यातील वडेगाव येथे आयोजित राजाभोज जयंती महोत्सानिमित्त कार्यक़्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना तिरोडा विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या समाजाला सामुहिक...

पोवार समाजाने घटनात्मक लढ्यासाठी पुढे येण्याची गरज-डॉ.खुशाल बोपचे

रामटेक,berartimes.com दि.१३-पोवार समाजाचे कुलदैवत चक्रवती राजाभोज यांनी सर्व समावेशक जातीधर्मांना आपल्या राज्यात समानतेची वागणूक दिली. शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन त्या काळी त्यांनी करुन...

सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान- भारत पाटणकर

वर्धा दि.१३: महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे. कारण सत्यशोधकी साहित्यच नवे आत्मभान...

प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे गौरवग्रंथ ‘वसा विदर्भाचा’ उद्या लोकार्पण सोहळा

नागपूर,दि.१३-डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा वसा घेऊन शिक्षणक्षेत्रात वाटचाल करणारे माननीय प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या षष्टयब्दीपूर्ती निमित्त त्यांच्या गौरवार्थ ‘वसा विदर्भाचाङ्क...
- Advertisment -

Most Read