31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 15, 2017

शशिकला यांनी बंगळुरु कोर्टात केले आत्मसमर्पण

चेन्नई दि. 15 -शशिकला यांनी आत्मसमर्पणासाठी मागितलेला 2 आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाने नाकारला होता. त्यानंतर बंगळुरुमध्ये त्या आत्मसपर्मण करण्यासाठी निघाल्या आहेत. दुसरीकडे, शशिकला यांच्या...

सुनील वडेट्टीवार यांचे दीर्घ आजाराने निधन

गडचिरोली, दि.१५: काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार यांचे कनिष्ठ बंधू सुनील वडेट्टीवार यांचे आज दीर्घ आजाराने नागपुरातील केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्युसमयी ते ४८...

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही होणार कारवाई – लष्करप्रमुख

नवी दिल्ली, दि. 15 - आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांना देशद्रोह्यांसारखीच वागणूक देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेत दहशतवादी हल्ला झाल्यावर दहशतवाद्यांना...

अवैध कर्मचारी संघटनांचा जि. प.वर दबाव

नागपूर,,दि.१५ :जिल्हा परिषदेत डझनाहून अधिक संघटना कार्यरत असून, या सर्व संघटना अवैध आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात कार्यरत एकही संघटनेचा शासन...

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत कार्यशाळा

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या विषयावर पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी...

२४ फेब्रुवारीला गर्भवती मातांसाठी सभा; पती व सासऱ्यांची राहणार उपस्थिती

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुन्य मृत्यू अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गर्भवती स्त्रीयांच्या आहाराकडे काही...

सुपलीपार सेवा सहकारी संस्थेवर फुंडे गटाचा ताबा

आमगाव दि.१५ : तालुक्यातील सुपलीपार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर किसान आघाडी पॅनलने दणदणीत विजय पÑाप्त केला. अध्यक्षस्थानी राजेश फुंडे यांची सर्वानुमते...

तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अपहरणकर्ता, गुन्हा दाखल

चेन्नई, दि. 15 - तामिळनाडूत राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अगोदरच गोत्यात अडकलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार शशिकला यांच्या अडचणीत वाढ झाली...

माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे

नागपूर, दि. 14 : माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येत आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांना मे/जून 2017 मध्ये विभागीय मंडळनिहाय प्रशिक्षण...

राज्यातील क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य तालुकास्तर व जिल्हास्तरीय चाचणीचे आयोजन

नागपूर, दि. 15 : शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालयाद्वारा राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य तालुकास्तर व जिल्हास्तरावरील चाचण्याचे...
- Advertisment -

Most Read