34 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Feb 20, 2017

एसटीखाली चिरडून तिघांचा मृत्यू, दहा जखमी

चंद्रपूर दि.२०: एसटीखाली चिरडून तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बसमधील दहा प्रवासीही जखमी झाले आहेत. चंद्रपुरातल्या गोंडपिंपरीमधील विठ्ठलवाडा बसस्थानकावर...

2000च्या नोटा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या नाहीत- बाबा रामदेव

भोपाळ, दि. 20 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं 2 हजारांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या. त्यानंतर या दोन हजारांच्या बनावट नोटाही भारत-बांगलादेश सीमेवरून...

प्रत्येक गरीबाला 2019 पर्यंत घरकुल मिळणार – खासदार पटोले

गोसीखुर्द पुनर्वसन जनसुविधेसाठी 260 कोटीचा निधी वाढीव कुटूंबाचा सर्वांना मोबदला मिळणार भंडारा,दि. 20 :- प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील प्रत्येक गरजू व गरीब व्यक्तीला...

पाच लाखाच्या निधीवरील नजरेने वाजले जिल्हास्तरीय मेळ्याव्याचे बारा

khemendra katre गोंदिया,berartimes.com दि.२०-गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आज(दि.२०)कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती यांचा मतदारसंघ असलेल्या रतनारा जिल्हा परिषद गटातील दवनीवाडा येथे जिल्हास्तरीय...

किरसान्स इंटरनॅशनल शाळेतील दोनशे आदिवासी विद्यार्थ्यांना त्वचारोग

गोंदिया दि.२०-: आदिवासी विकास पÑकल्प कार्यालय देवरींतर्गत नामांकित शाळांत पÑवेश या योजनेखाली हिरडामाली येथील किरसान्स इंटरनॅशनल पब्लीक शाळेत २८५ आदिवासी निवासी शिक्षण घेत...

ब्रम्हलीन घनश्याम महाराज पालखी यात्रेेचे २२ फेब्रुवारीपासुन आयोजन

गोरेगाव दि.२०:- संत कबीर मानव सेवा आश्रम अंतर्गत बालशिव सत्संग कबीर भजन मंडळ गोरेगावच्या वतीने ता २२ फेब्रुवारीपासुन तालुक्यातील विविध गावामध्ये ब्रम्हलीन घनश्याम...

भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच

मुंबई दि.20:– अवघ्या काही तासांवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेची धार शिवसेनेकडून आणखीनच तीव्र केली आहे. मुंबईतील शेवटच्या...

बसपचा खरा अर्थ ‘बहनजी संपत्ती पार्टी’ -पंतप्रधान नरेंद्र मोदी

जालौन दि.20:– नोटाबंदीचा निर्णय हा केंद्र सरकारने पूर्ण तयारनिशी घेतला नव्हता, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती करतात. पण कोणतीही पूर्वसूचना...

पं.समितीच्या उमेदवारांची गुन्हेगारी आणि आर्थिक पार्श्वभूमी

गोंदिया,berartimes.com दि.20: महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी पंचायत समिती उमेदवारांची आर्थिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर केली आहे.दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३...

बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

मुंबई, दि. 20 - नोटाबंदी निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!