39 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Feb 21, 2017

दोन जहाल नक्षल्यांना अटक

गडचिरोली, ,berartimes.com दि.२१- : आज जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान सुरु असताना पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील रेखनार गावानजीकच्या जंगलातून दोन जहाल...

महानगरपालिकांसाठी 56; तर जिल्हा परिषदसाठी 69 टक्के मतदान

मुंबई, दि. 21: राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा...

भाजपा उमेदवाराच्या घरातून पाच डमी ईव्हीएम मशीन जप्त

अकोला, दि. 21 : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी प्रभाग १५ मधील भाजपाचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा टाकून पाच डमी ईव्हीएम...

भाजप नेत्याच्या मकरधोकडा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार

सर्पंदंशप्रकरणापासून चार वर्षा ४ विद्याथ्र्यांचा मृत्यु,तरीही भाजपसरकारचे पाठबळ गोंदिया,berartimes.com दि.२१- जिल्ह्यातील देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाèया मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेच्या इयत्ता...

परशुराम विद्यालयात व्यसनमुक्त कार्यक्रम

गोरेगाव दि.21-परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे बाहेकार व्यसन मुक्ती केंद्र गोंदिया च्या वतिने "संकल्प व्यसन मुक्तीचा " जनजाग्रती कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे मुख्याध्यापक...

व्यवहारात येणार एक हजाराची नवी नोट

नवी दिल्ली,वृत्तसंस्था दि. 21 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सरकराने 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची...

31 मार्चपासून जिओचा फ्री डेटा होणार बंद

मुंबई, दि. 21 - गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर...

समाधान करायला गेलेल्या नागरिकांच्या पदरी मात्र असमाधानच मिळाले

शिबिराच्या मंचावर भाजप नेत्यांची मांदियाळी,जि.प.सदस्य पालीवाल जनतेतच बसले अर्जुनी मोरगाव,berartimes.com दि.२१-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी समाधान शिबिराचे आयोजन गेल्या काही महिन्यापासून...

शरद पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही!

मुंबई दि.२१-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवारांचं...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करणार : मुनगंटीवार

चंद्रपूर दि.२१-: जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी व या समितीने या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!