42.6 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 3, 2017

मकरधोकडा शाळेची मान्यता रद्द करणार : श्रीमती खोडे

गोंदिया,दि.03:-देवरी तालुक्यातील मकरधोकडा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार तसेच आदिवासी समाजावर वाढते अत्याचार, शासनाची उदासिन भूमिका याविरोधात आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारला(दि.३)...

परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू

१२ मार्चला राज्य लोकसेवा आयोग परीक्षा गोंदिया,दि.३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा-२०१६ ही परीक्षा येत्या १२ मार्च २०१७ रोजी गोंदिया येथील बी.एन.आदर्श...

हायमास्ट दिव्यांनी चकाकणार कुरखेडा शहर

कुरखेडा,दि.03: शहरात हायमास्ट दिवे लावण्यात आले असून, या दिव्यांचे लोकार्पण आ.क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासन नगर पंचायतींच्या विकासासंदर्भात सकारात्मक असल्याचे आ.गजबे...

राज्यातही ‘पारदर्शक’ कारभार हवा, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

मुंबई दि.03-भाजपने ज्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेची कोंडी केली त्याच मुद्द्यावरून आता शिवसेना आक्रमक झाली आहे. ज्या प्रमाणे भाजप मुंबई महानगरपालिकेत...

दानवेंच्या लग्नात सावेंकडून खैरेंचा अपमान

औरंगाबाद,दि.03 – -खासदार आणि शिवसेनचे उपनेते चंद्रकांत खैरे यांना पहिल्या रांगेतून मागे बसण्याचा सल्ला आमदार अतुल सावेंनी दिला आणि खासदार खैरेंमधील शिवसैनिक जागा झाला....

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

कोल्हापूर, दि.03 - ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, मार्गदर्शक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांचा खून झाल्याची घटना शुक्रवारी घडली. डॉ....

स्वयंसेवी संस्थांना शिर्डी संस्थान १०० रुग्ण वाहिका देणार

भंडारा,दि.3 :- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सुरु करण्‍यात आलेल्‍या साई रुग्‍णवाहिका योजनेव्‍दारे पहिल्‍या टप्‍प्‍यात एप्रिल व मे महिन्‍यात १०० रुग्‍णवाहिका राज्‍यातील...

गर्भलिंग निदान चाचणीप्रकरणातील संशयित डॉ. शिंदेचा तुरुंगात मृत्यू

नाशिक दि.०3 मार्च - बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणातील तुरुंगात असलेला संशयित आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदेचा आज (शुक्रवार) तुरुंगात मृत्यू झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील...

जलयुक्त’साठी 11 हजार 494 गावांची निवड;नागपूर विभागातील 915 गावांचा समावेश

खेमेंद्र कटरे गोंदिया,berartimes.com दि.०३ मार्च- - राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष...

एनडीसीसी बँकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी नवीन अधिकारी नेमा

नागपूर दि. 3 : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीकरिता तातडीने नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
- Advertisment -

Most Read