28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 10, 2017

सिरोंचा तालुक्यातील पाच रेतीघाटांचे परवाने रद्द-अपर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

गडचिरोली,दि.१०: राज्यभर गाजत असलेल्या सिरोंचा येथील गोदावरी नदीपात्रातील रेती तस्करीप्रकरणाची गंभीर दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच रेतीघाटांचे परवाने रद्द केले आहेत. यामुळे रेती कंत्राटदारांसह...

१९८० चा वनकायदा रद्द करा-आ.डॉ.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी

गडचिरोली,दि.१०: १९८० च्या वनकायद्यामुळे जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प अडले असून, शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शासनाने वनकायदा...

एअर इंडियाच्या विमानाचा संपर्क तुटला

मुंबई(PTI), दि. 10 - राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनमार्गे नेवार्कला जाणा-या विमानाचा संपर्क तुटला होता. युरोपीय देश हंगेरीच्या हवाई क्षेत्रात असताना एअर...

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अटक वॉरंट

कोलकाता, दि. 10 - केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अलीपुर कोर्टाने अटक वॉरंट काढलं आहे. गुरूवारी पोलिसांनी बाबुल सुप्रीयो यांच्याविरोधात कोर्टामध्ये आरोपपत्र...

डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा

सडक/अर्जुनी ,दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती...

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांना महाराष्ट्र अहेड व लोकराज्य भेट

गोंदिया,दि.१० : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे १० मार्च रोजी गोंदिया येथे खाजगी दौऱ्यानिमित्त बिरसी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री चौहान यांना...

घाटबोरी/कोहळीतील दारुमुक्तीमुळे महिलांमध्ये समाधान

गोंदिया,दि.१० : सडक/अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या घाटबोरी/कोहळी गावातील महिला व पोलीस पाटील श्री.लंजे यांच्या प्रयत्नांमधून २८ फेब्रुवारी २०१७ रोजी दारुबंदी करण्याचे...

१५ मार्चला पिंडकेपार येथे जागतिक ग्राहक दिन

गोंदिया,दि.१० : तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार येथे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिमन्यू...

खस उद्योग ठरतोय बोंडगाववासियांसाठी रोजगाराचे साधन

खेमेंद्र कटरे गोंदिया- उन्हाळ्याची चाहूल लागताच अडगळीत पडलेल्या कूलरची आठवण सर्वांनाच येते. मग प्रत्येक व्यक्ती घरातील कोपèयात पडून असलेल्या आणि उन्हाच्या कहालीपासून संरक्षण देणाèया या...

अदानी प्रकल्पामुळे बाधीत गावांचे स्थानांतरण करा

तिरोडा दि.10–: येथील अदानी विज प्रकल्पाचे धूर व राखेमुळे मोठय़ा प्रमाणात होणारे प्रदूषणामुळे परिसरातील शेतीवर व नागरिकांना दूर्धर आजार होत असल्याने बाधीत गावांचे स्थानांतरण...
- Advertisment -

Most Read