29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 12, 2017

तुमसरच्या वीरपुत्राचे छत्तीगडमध्ये हौतात्म्य

भंडारा, दि. 12 : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले. सुकमा जिल्हयात शनिवारी सकाळी ही घटना...

बिबट्याने केली गोऱ्ह्याची शिकार

सडक-अर्जुनी दि.12- वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनीअंतर्गत रेगेपार सहवनक्षेत्रातील कन्हारटोला/रेगेपार येथील एका शेतकऱ्याच्या एक वर्षीय गोऱ्ह्याला बिबट्याने फस्त केल्याची घटना रात्री २ च्या सुमारास घडली. कन्हारटोला/रेगेपार येथील...

छत्तीसगढ येथील नक्षली हल्ल्यात वर्धा येथील जवान शहीद

वर्धा,दि.12:- छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 11 सीआरपीएफ जवान शहीद झालेत. भेज्जी परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोनोरा...

धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल नोव्हेंबरपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई दि.12: धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली....

कृषिभवन शेतकर्‍यांसाठी प्रगतीचे केंद्र ठरावे : मुनगंटीवार

चंद्रपूर दि.12:शेतकरी जगाचा अन्नदाता आहे. शेतकर्‍साठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले...

3१ मार्चपर्यंत तिरोडा नगरी हागणदारीमुक्त करू : उरकुडे

तिरोडा दि.12: तिरोडा नगरी 3१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व कर्मचार्‍यांनी केला असून याकरिता बॅनर, पोस्टर व इतर प्रकारे...

लाखनी येथे सामूहिक विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी

लाखनी,दि.12: श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व कुणबी सेवा मंडळ, लाखनी आणि इतर सामाजिक संघटनांच्या सहकार्याने लाखनी येथे २८ एप्रिल रोजी सकाळी १0.४५...

जीडीसीसी बॅंकेत एटीएम सेवा सुरू

अर्जुनी मोरगाव दि.12: येथील सेंट्रल को-ऑप. बँक शाखेत एटीएम सेवा सुरू करण्यात आली. बँक संचालक केवळराम पुस्तोडे यांच्या हस्ते नवीन एटीएमचे उद््घाटन झाले. यावेळी...

जि.प. कर्मचार्‍यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन बुधवारपासून

नागपूर दि.12:आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ मार्चपासून 'लेखणी बंद' आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शासनाला वारंवार निवेदने देऊन...

‘सीबीएसई’ दहावीला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विषय

नागपूर दि. 12: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 'सीबीएसई'च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीपासून पाचऐवजी सहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे. सहावा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा विषय ऐच्छिक...
- Advertisment -

Most Read