43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 14, 2017

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ५ पंचायत समित्या काँग्रेसकडे

गडचिरोली, दि.१४: जिल्ह्यात आज झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत १२ पैकी सर्वाधिक ५ पंचायत समित्यांवर काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले, तर भाजपला ३,...

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील बौद्ध मूर्तीवरील किरणोत्सवास प्रारंभ

वेरुळ, दि.14 - स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध...

महावितरणला तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी राष्ट्रीयस्तरावरील आयएसजीएफ पुरस्कार

मुंबई,दि.14:-महावितरणने आर-एपीडीआरपी भाग-अ अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून ग्राहकांना तत्पर, ऑनलाईन आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिली असून वितरण हानी कमी करण्यातही...

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

पणजी, दि. 14 - गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शपथ दिली आहे. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...

राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

मुंबई, दि. 14 : राज्यातील अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तिर्थक्षेत्र देवस्थान आणि...

अमरावती जिल्हयातील दहा पंचायत समीतीच सभापती व उपसभापती जाहीर

अमरावती दि.14- जिल्हयातील दहा पंचायत समीतीच्या सभापती व उपसभापतीची निवडणुक झाली.पंचायत समीती सभापती प्रवर्ग व पक्षनिहाय यादी खालीलप्रमाणे- *चिखलदरा सभापती कविता योगेन्द्र काळे ,अनुसुचीत जमाती...

बुलडाणा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती व उपसभापती जाहीर

बुलडाणा दि‍. 14 - जिल्ह्यात 13 पंचायत समित्यांसाठी 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान पार पडले. या निवडणूकीची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी झाली. विद्यमान सभापती...

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 14 : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.राज्य...

अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळ ! विखे पाटील

मुंबई,दि.14 -शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून या मागणीकरीता विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणूक निकाल

मुंबई : राज्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत...
- Advertisment -

Most Read