39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 15, 2017

लेखा कर्मचाऱ्यांच्या लेखनीबंद आंदोलनामुळे कामकाज प्रभावीत

गडचिरोली,दि.१५ : मागील अनेक वर्षांपासूनच्या सेवाविषयक मागण्या राज्य शासनाने प्रलंबित ठेवल्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागातील लेखा कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत लेखनीबंद आंदोलन पुकारले आहे. या...

३१ मार्चनंतर बंद होणार राज्यातील महामार्गांवरील १५ हजार दारुची दुकाने

मुंबई दि.१५ : सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील दारु विक्री करणारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून या आदेशाचा मोठा फटका राज्यातील...

लेखी आश्वासनानंतर झाडावरुन उतरला आंदोलनकारी मजुर

मग्रारोहयो बीडीओच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय चौकशी समिती गोंदिया,दि.१५ : गोरेगाव तालुक्याच्या कमरगाव येथे २०१२ -१३ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई...

विदर्भातील २२ तर मराठवाड्यातील २ पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता- गिरीष महाजन

मुंबई दि.१५ : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांच्या नियामक मंडळाच्या बैठकीत विदर्भातील एकूण २२ व मराठवाड्यातील २ पाटबंधारे प्रकल्पांना...

शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञानही मिळवा – कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर

अमरावती,दि.१५ :वर्तमानकाळात अभ्यासक्रमातील शिक्षण विद्याथ्र्यांनी घेवून चालणार नाही, तर शिक्षण घेत असताना व्यावसायिक ज्ञानही मिळवायला हवे.  ‘बिझिनेस प्लॅन’ सारखे उपक्रम अशा प्रकारचे ज्ञान मिळण्यास...

बँक व्यवस्थापक कार्यशाळा संपन्न

गोंदिया,दि.१५ : दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व नगरपरिषद गोंदिया यांच्या संयुक्त वतीने बँक व्यवस्थापक कार्यशाळेचे उदघाटन...

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

नवी दिल्ली, दि. 15 - देशातील केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे....

लढाऊ विमान कोसळले, तीन जण जखमी

जयपूर, दि. 15 - राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे सुखोई विमान बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत वैमानिक सुखरुप बचावले. मात्र ज्याठिकाणी कोसळले, तेथील तीन...

कर्जमाफी देण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. 15 - राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात रणकंदन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट...

थकीत मजुरीसह बिडीओच्या निलंबनाला घेऊन झाडावर चढला इसम

गोंदिया,दि.१५(berartimes.come) : गोरेगाव तालुक्याच्या कमरगाव येथे २०१२ -१३ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पूर्ण मजुरी देण्यात यावी,...
- Advertisment -

Most Read