37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 16, 2017

BSNLची धमाकेदार ऑफर, दररोज मिळवा 2 जीबी फ्री डेटा

नवी दिल्ली, दि. 16 - रिलायन्स जिओनं दिलेल्या 4जीच्या फ्री डेटामुळे ग्राहकांची संख्या लाखांच्या वर गेली असताना त्याची धास्ती घेत प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही मोफत कॉलिंग...

पत्रकारांनी सकारात्मक लिखाण करुन पुरस्कार योजनेत सामिल व्हावे – मनिषा सावळे

वर्धा,दि.१६(berartimes.com)-:राज्य शासनाच्या वतीने शासकिय योजनांची उत्कृष्ट मांडणी स्वरुपात लिखाण करणाऱ्या पत्रकार, संपादक, वार्ताहर, ई-माध्यम प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार यांना विविध पुरस्कार देण्याची योजना आहे.यामध्ये महात्मा...

जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

बुलडाणा,दि.१६(berartimes.com)-:जलसंपदा विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज 16 मार्च रोजी करण्यात...

MPSC परीक्षेत भूषण अहिरे राज्यात पहिला

पुणे, दि. 16 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला.या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक...

विमुक्त भटक्यांसाठी आता ‘पालावरची शाळा‘

गोंदिया,दि.१६(berartimes.com)-:भटके विमुक्त व मांग गारोडी समाजातील नागरिक व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा उदात्त उद्देश ठेवत ‘अखिल भारतीय विमुक्त भटके विकास परिषद‘ गोंदिया जिल्हा...

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी बंद

मुंबई दि. 16 - विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने आज वादळी ठरला. सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा धसास लावल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी...

पीसीपीएनडीटी कायदा संयुक्त पथकामार्फत रुग्णालयांची तपासणी मोहिम

मुंबई,दि.16 : राज्यात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस,अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करावे. या...

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, विश्वजीत राणेंचा राजीनामा

पणजी, दि. 16 - गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागलेल्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि...

कर्जमुक्तीसाठी राज्याचे शिष्टमंडळ केंद्र शासनाशी चर्चा करणार- मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 16: शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याबरोबरच शेतीमध्ये गुंतवणुकीवर भर देऊन उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी राज्याच्या शिष्टमंडळामार्फत केंद्रीय वित्त मंत्री आणि कृषी मंत्री...

बेगम परवीन सुलताना यांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार

जळगाव येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा मुंबई, दि.१६ : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार-२०१६’ हा ज्येष्ठ...
- Advertisment -

Most Read