35.8 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 19, 2017

राष्ट्रीय ओबीसी महासंघ शेतकèयांच्या कर्जमुक्तीच्या बाजूने

नागपूर,दि.१९-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आज रविवारला झालेल्या बैठकित सध्या महाराष्ट्रात प्रामुख्याने चर्चेत असलेल्या शेतकरी हिताच्या कर्जमुक्ती प्रश्नावर चर्चा करण्यात आली.महासंघाचे राजकीय सयोंजक माजी खासदार डॉ.खुशाल...

थकीत कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकार्‍यावर कारवाई

लाखांदूर दि. 19 –: नगरपंचायतअंतर्गत २0 लाख रुपये गृहकर थकीत असून यात मोठे थकबाकीदार २६ नागरिक असून मागील अनेक वर्षांपासून गृहकराचा भरणा करीत नसल्याने...

हवाई प्रवास स्वस्त होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली दि. 19 –विमान तिकिटाच्या दरांवर मर्यादा घालण्याचा प्रस्ताव संसदीय समितीने केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. याबाबतचा अहवाल समितीने संसदेसमोर नुकताच मांडला. यामुळे...

काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

नवी दिल्ली, दि. 19 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. मात्र त्या तुलनेत काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचं मत काँग्रेसचे नेते,...

अन्नत्याग आंदोलन लोकचळवळ व्हावी- अमर हबीब

यवतमाळ, दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत, देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निर्माण होईल, त्याची पावले...

खा.पटोलेंच्या हस्ते वस्तीगृहाचे भूमिपूजन

साकोली,दि.१९-सामाजीक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह बांधकामाचे भूमीपूजन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते आमदार बाळा काशीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज(दि.१९)पार...

अंत्योदय एक्सप्रेसचे गोंदिया स्थानकाव उत्साहात स्वागत

गोंदिया,दि.१९(berartimes.com)- मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत आज रविवारला गोqदया रेल्वेस्थानकावर उत्साहात करण्यात आले.नागपूरवरुन या रेल्वेने आलेले खासदार नाना पटोले...

विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू, एका पोलिसाचाही समावेश

गडचिरोली दि.१९:विषारी दारु प्यायल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना काल(दि.१८)रात्री ८ वाजताच्या सुमारास मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत सायगाव येथे घडली. उमेश बुधू मडकाम(३५) रा.सायगाव...

एक दिवस अन्नदात्यासाठी राज्यभर उपवास

यवतमाळ दि. 19:गेल्या वर्षभरात राज्यात जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारचाच आकडा आहे. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात साहेबराव करपे...

तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थिती

रांची, दि. 19 - चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 132 धांवाच्या भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!