29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 20, 2017

जात पडताळणी प्रस्ताव त्रुटींची पुर्तता करावी

गोंदिया,दि.२० : जिल्हा जात प्रमाणपत्र समिती गोंदिया अंतर्गत सर्व अर्जदारांना कळविण्यात येते की, व्यावसायीक अभ्यासक्रम, सेवा, निवडणूक व इतर संबंधी ज्या अर्जदाराचे जात पडताळणी...

उष्माघात व प्रथमोपचार प्रशिक्षण

गोंदिया,दि.२० : यावर्षी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात व प्रथमोपचार या...

चिमण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृत्रिम प्रजनन केंद्र स्थापन करणार – मुनगंटीवार

मुंबई दि.20: निसर्गातील जैवविविधता तसेच अन्न साखळी शाबूत राहण्याच्या दृष्टीने चिमण्यांची पर्याप्त संख्या टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेता चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी त्यांचे...

लोकोपयोगी योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा-मुख्य सचिवांचे निर्देश

मुंबई,दि.20: जलयुक्त शिवारासह प्रधानमंत्री आवास योजना महत्वाकांक्षी योजना असून या योजनांची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार करावा. लोकोपयोगी योजनांना...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना आधार अनिवार्य

मुंबई, दि. 20: खरीप हंगाम 2017 मध्येप्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.  या...

ओबीसी सेवा संघाची खडकी येथे कार्यकारीणी गठित

मोहाडी,दि.२०(berartimes.com)-भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघाच्यावतीने मोहाडी तालुक्यातील खडकी येथे रविवारला सभा घेऊन ओबीसी सेवा संघाची कार्यकारीणी गठित करण्यात आली.ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर...

व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी – सत्यपाल महाराज

देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलनाचे थाटात उद्घाटन अमरावती ,दि.20 –: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कामुळे आज व्यसनमुक्ती साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून महिलांना...

डॉ.आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती कार्यक्रमांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई,दि.२०(berartimes.com) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या राज्यभरातील अनुयायांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री...

विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बॅंकखात्यात

गोंदिया,दि.२०(berartimes.com) - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या बॅंकखात्यात जमा...

नक्षली बॅनर व पत्रके आढळली

गडचिरोली,दि.20 – : भामरागड-आलापल्ली मुख्य मार्गावर भामरागडपासून दोन किमी अंतरावर अनेक ठिकाणी नक्षली बॅनर व पत्रके आढळली. २९ मार्च २०१७ च्या भारत बंदला यशस्वी...
- Advertisment -

Most Read