38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 27, 2017

धावपटू कविता राऊत होणार अधिकारी

नाशिक दि.२७: देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. आदिवासी विकासमंत्री...

हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत

मुंबई दि.27- राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे, हे सरकार दारूप्रेमी असल्याचं निदर्शक...

विहिरीत पडलेल्या चितळाला वनकर्मचाऱ्यांनी दिले जीवदान

गडचिरोली,दि. 27: पाण्याच्या शोधात गावात आलेला चितळ विहिरीत पडल्यानंतर काही क्षणातच वनकर्मचाऱ्यांनी कर्तव्यतत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतल्याने चितळाचे प्राण वाचले. ही घटना संध्याकाळी ६...

रविंद्र गायकवाडांवरील बंदीवरुन संसदेत शिवसेना आक्रमक

नवी दिल्ली, दि. 27 - उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना विमानात प्रवेश न देण्याच्या भारतीय हवाई कंपन्यांच्या निर्णयाचे सोमवारी सरकारने समर्थन केले. नियम...

‘लेक वाचवा, लेक शिकवा’ संदेश गावापर्यंत पोचविणाऱ्या नागपूरच्या युवांचे देवरी येथे स्वागत

देवरी दि.२७- - स्त्री भ्रूण हत्येला देशातून कायम हद्दपार करून महिला शिक्षणाचे महत्व देशवासियांना पटवून देण्याचे उद्देशाने सुरू केलेल्या 'लेक वाचवा, लेक शिकवा' अभियान...

पाण्याप्रमाणेच ‘वन’ही जीवन-आमदार अवसरे

भंडारा,दि.२७:शासनाने राज्यात वनहक्क कार्यशाळेच्या माध्यमातून सरपंच, ग्रामसेवकांना वनहक्काबाबत जाणीव व्हावी यादृष्टीने चांगला उपक्रम राबविला आहे. आजच्या घडीला वनकायदे मजबूत व कठीण होत आहेत त्याची...

गौण खनीज विकास निधीतील कामे मंजूर करा!

गोंदिया दि.२७: गौण खनीज विकासा निधीतून रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करावी यासह चार महत्वपूर्ण मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी माजी आमदार दिलीप...

पत्रकार अभ्यास दौरा कार्यक्रमाचा नळदूर्ग किल्ल्यावर समारोप

उस्मानाबाद दि.२७: जिल्हा माहिती कार्यालय आयोजित पत्रकार अभ्यास दौरा दि. 16, 20 व 22 मार्च 2017 रोजी केला होता. दि 24 मार्च 2017...

विमानतळाला मिळाला ‘स्मार्ट लूक’; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुंदर कॅनोपीचे उद्घाटन

नागपूर दि.२७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या 50 हजार चौरस फुट आकाराच्या आणि आकर्षक व सुंदर अशा कॅनोपीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र...

ट्रक अपघातात दोन इसमांसह सात जनावराचा मृत्यू

गोंदिया,दि.२७- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातंर्गत येणाèया सुपलीपर गावशिवाराजवळ आज पहाटे ४ वाजे दरम्यान अज्ञात टड्ढक चालकाने बैल घेऊन जाणाèया दोघाना मागून धडक देत चिरडल्याने...
- Advertisment -

Most Read