40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Apr 6, 2017

सभापती कटरेंना पदमुक्त करा अन्यथा आंदोलन करु-राष्ट्रवादीचा इशारा

अति.जिल्हाधिकाèयाना दिले निवेदन गोंदिया,दि.६ : जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता. ३) झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सभापती पी. जी. कटरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या सुनीता मडावी यांना...

गोरक्षकांच्या हल्ल्यात बळी गेलेला कसाई नव्हे तर शेतकरी

जयपूर,दि.6; राजस्थानमध्ये गायींची चोरटी वाहतूक करण्याच्या संशयावरून तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात बळी गेलेली व्यक्ती कसाई नव्हे तर शेतकरी असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी...

न.प. उपाध्यक्ष शर्मा यांचा स्वच्छतेसाठी संकल्प

गोंदिया दि. 6: शहर स्वच्छतेला घेवून अनेक वेळा यापूर्वी पालिका प्रशासनाला जागविण्यात आले. मात्र, त्याचा लाभ झाला नाही. त्यातच पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर नगरपरिषदेचे...

अन्यथा मुंबईतून विमाने उडू देणार नाही- शिवेसनेचा इशारा

नवी दिल्ली दि. 6: एअर इंडियाच्या विमानांचे मुंबईतून उड्डाण होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी आज (गुरुवार) मोदी सरकारला भर संसदेत दिला.भाजप खासदार...

भाजपचा स्थापनादिवस रस्त्यावर,गोरेगावात कार्यालयाला कुलूप

गोरेगाव,दि.०६(berartimes.com)-भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज गुरुवारला(दि.६) गोरेगाव तालुक्यातच नव्हे तर देशभर साजरा करण्यात येत आहे.हा कार्यक्रम तालुकास्थळी भाजपचे ज्याठिकाणी कार्यालय आहे,त्याठिकाणी करण्यात येतो.परंतु...

आरबीआयचे पतधोरण जाहीर, रेपो रेट जैसे थे

मुंबई, दि. 6 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट 6.25 टक्के कायम...

१३ एप्रिलला कन्हैयाकुमार गोंदियात

गोंदिया,दि.०६(berartimes.com)-भारतरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जंयती उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दोनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१२६ व्या जयंती निमित्त जेएनयु दिल्लीचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार...

शिवसेना खासदारांची नागरी उड्डाणमंत्र्यांना धक्काबुक्की?

नवी दिल्ली, दि. 6 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण केल्यानंतर वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड अखेर संसदेत पोहोचले आहेत. लोकसभेत गायकवाडांच्या प्रकरणावर...

ओबीसी चळवळीचे नेते मा.आमदार ढोले साहेबांचे निधन

अमरावती,दि.६-ओबीसी चळवळीचे खंदे समर्थक मंडल आयोगासाठी लढा देणारे ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीसह न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे चांदुर रेल्वेचे माजी आमदार पांडुरंगजी ढोले यांचे आज(दि.६) सकाळच्या...

वाघाच्या हल्ल्यात मोहफुले वेचणारा इसम ठार

देसाईगंज दि.६- : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा रवी जंगल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून,सकाळी कक्ष क्रमांक ८०८ मधील जंगलात मोहफुले वेचण्यास गेलेल्या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!