35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 8, 2017

लोधी समाज सामूहिक विवाह समारंभ २३ रोजी : केंद्रीय मंत्री उभा भारती येणार

आमगाव दि.८: आमगावच्या लोधी समाज सेवा समितीच्या वतीने लोधी समाज सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आमगावच्या साई मंगलम लॉन...

समाजात सामाजिक समता रुजवावी – जिल्हाधिकारी काळे

गोंदिया,दि.८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसुत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या त्रिसुत्रीचा अवलंब करुन...

सामाजिक समतेची जाणीव सर्वांनी करुन घ्यावी- राजेश पांडे

गडचिरोली दि.८–: शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या दुर्बल घटकातील लोकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशाने विविध लोकाभिमूख योजना राबवित आहे. सदर योजनांची माहिती...

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान सुधारण्याला प्राधान्य- मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर दि.८– : पारदर्शकता आणि कार्यक्षमता हे स्मार्ट सिटीसाठी महत्वाचे असून शहरातील सामान्य नागरिकांना सहज आणि सुलभपणे सेवा पुरविण्यासाठी ई-गव्हर्नरसोबत डिजीटलाईजेशन प्लॅटफार्मचा वापर केल्यास...

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक महत्वाचे निर्णय

मुंबई.दि.८– शाश्वत शेती कसे करता येईल त्या कडे आमचे लक्ष आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केले.विधीमंडळाच्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समजलो तरच भारताचे चित्र बदलेल – बडोले

मुंबई,दि.८-  हजारो वर्षे जाती-धर्माच्या नावावर माणसा-माणसात भेद निर्माण करण्यात आला. आजही आडनावावरून जातीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र बाबासाहेबांनी समाजातील वंचित, शोषित, पिडीत माणसाला...

समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माहितीपटाचे प्रदर्शन

नांदेड, दि.8:-भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने जिल्ह्यात डॅा. बाबासाहेब...

पञकार संरक्षण कायद्याचा बिलोली येथे जल्लोष

नांदेड /बिलोली,दि.8- येथिल तहसिल कार्यालयासमोर राज्य सरकारने पारित केलेल्या पत्रकार सरंक्षण कायद्याबद्दल आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.पत्रकाराना अाव्हानात्मक काम करताना कायदेशीर संरक्षण मिळाले...

अतिक्रमणधारकांपुढे पालिकेचे लोटागंण; मोहिम थांबली

नगराध्यक्षाचे सात दिवस,मुख्याधिकाèयाचे २४ तासाचे अल्टीमेटम गोंदिया,दि.८: शहरात अतिक्रमणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे नगर परिषदेने शुक्रवारी जिल्हाधिकाèयांच्या आदेशानेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. परंतु, चांदणी...

पत्रकार मारहाणप्रकरणी जिल्हाधिकारी व एसपींना निवेदन

गोंदिया,दि.8: शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक व रहदारीला होणारा त्रास लक्षात घेऊन नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी शुक्रवारला (दि.७) अतिक्रमण काढण्याच्या...
- Advertisment -

Most Read