38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 10, 2017

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 17 एप्रिल रोजी बैठक

नांदेड,दि.10:-जिल्ह्यातील शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये चालू असलेल्या किंवा आजपर्यंत केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणाची काही...

संजय गांधी निराधार अनुदानयोजनासमितीची बुधवारी बैठक

नांदेड,दि.10–नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील (संगायो / इंगायो / श्राबायो ) या विशेष सहाय्ययोजनेंतर्गत प्राप्त अर्जाच्या छाननीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्षजम्मूसिंह...

तीन वर्षांत एड्सने घेतले ६०३ बळी

नागपूर,दि.10 - एड्स आजाराचा विळखा वाढत चालला असून गेल्या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यात साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. यातील ६०३ एड्सग्रस्तांना...

गरजू व बेरोजगारांना स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण-ना.बडोले

गोंदिया,दि.१० : कायमस्वरुपी नोकऱ्या हा विषय आज हद्दपार झाला आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरजू व बेरोजगार व्यक्तींच्या...

गोरेलाल चौकातील यात्री लॉजवर छापा, आठ संशयित ताब्यात

गोंदिया,दि.१० : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील यात्री सुविधा लॉजवर आज सोमवारला शहर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चार तरूण, दोन तरूणी व दोन...

व्हॉट्सअॅपवरुन मदत, MBBS विद्यार्थ्याच्या मदतीने रेल्वेत प्रसुती

नागपूर,दि.10- अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवतीला अचानक प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यावेळी तिच्या मदतीला धावून आला तो अवघा 24 वर्षांचा एमबीबीएसचा अंतिम विद्यार्थी. विशेष म्हणजे...

अमरावतीत इर्वीन चौकात आंबेडकरांना सामुदायिक अभिवादन

अमरावती,दि.10- भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्य स्थानिक इर्वीन चौक येथे १४ एप्रिल २०१७ ला सकाळी ९.३० वाजता सामुदायिक अभिवान सोहळ्याचे आयोजन...

वाघाच्या हल्यात महिला ठार

चंद्रपूर,दि.10-चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नजीकच्या सावरगाटा जंगल परिसरात मोहफुल वेचण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज सोमवारला सकाळी सहा वाजता दरम्यान घड़ली.मृत महिलेचे...

नगरसेवक निलेश कुंभार यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू

नागपूर,दि.10- - नगरसेवक निलेश कुंभार यांचा अाज (सोमवारी) स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. प्रथमच नागपूर महापालिकेत पोहोचलेले कुंभार हे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांनी...

सहायक वनसंरक्षकांची विभागीय वनाधिकारीपदी पदोन्नती

नागपूर,दि.10- भारतीय वन सेवेतील 40 वनाधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नती झाल्यानंतर आता राज्य वन सेवेतील 10 सहायक वनसंरक्षकांना विभागीय वनाधिकारी या संवर्गात पदोन्नती देण्यात आली....
- Advertisment -

Most Read