28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 11, 2017

आ.कडूच्या आसूड यात्रेला नागपूरातून सुरवात

नागपूर,दि.11-अमरावती जिल्ह्याचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संस्थेतर्फे आयोजित 'देवेंद्र ते नरेंद्र’ शेतकरी आसूड यात्रेची सुरवात आज (मंगळवार) 11 एप्रिलला महात्मा फुले जयंतीदिनी नागपुरातील...

संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.११: राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे व्हावी. यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीने बैठका घेऊन...

पेरकाभट्टी जंगलात पोलिस-नक्षल चकमक, शस्त्रांसह अन्य साहित्य जप्त

गडचिरोली,दि.११: अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलिस ठाण्यांतर्गत पेरकाभट्टी येथील जंगलात काल(दि.१०)रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी नक्षल्यांची शस्त्रे व अन्य...

ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणचा ‘विशेष मदत कक्ष’

मुंबई,दि.11:-महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी आणि ग्राहक नावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात...

जिल्हा कॉग्रेस कमेटीचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेच्या ३ एप्रिलच्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या सुनिता मडावी यांचेकडून जि.प. सभापती पी.जी.कटरे यांचेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्यांचेकडून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत पोलीसांत तक्रार करण्यात...

खोटी तक्रार दाखल करणाºया जि.प.सदस्यावर कारवाई करा-उषा मेंढे

गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेच्या ३ एप्रिलच्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या सुनिता मडावी यांचेकडून जि.प. सभापती पी.जी.कटरे यांचेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्यांचेकडून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत पोलीसांत तक्रार करण्यात...

गोंदिया जिल्ह्यात ओबीसी सदस्यता नोंदणी धडाक्यात सुरू

गोंदिया,दि.11-क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज मंगळवारी (दि.11) संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी...

३५ पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठा खंडीत

गोंदिया,दि.11: जिल्ह्यातील ३५ पाणी पुरवठा योजनांनी महावितरणच्या विज बिलाचा भरणा न केल्याने परिणामी महावितरणने या योजनांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत केला करून ३५ पाणी...

नक्षल्यांच्या बिमोडासाठी जिल्ह्यात पुन्हा 7 सी 60 पथक

गोंदिया,दि.11:छत्तीसग़ड व मध्यप्रदेशाच्या सिमेला लागून असलेला गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व संवेदनशील अाहे.त्यातच नक्षल्यांनी या जिल्हयाला आपला रेस्टझोन म्हणून निवड़ला असल्याने आजूबाजूच्या राज्यात नक्षल कारवाया...

नाडेकल जंगलात पोलीस-नक्षल चकमक

गडचिरोली,दि.11:जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागातील कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणार्‍या नाडेकल गावाजवळील जंगल परिसरात रविवारी (९ एप्रिल) रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीनंतर...
- Advertisment -

Most Read