29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Apr 12, 2017

वनेतर जमिनीवरील बांबूंची वनविभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता

गोंदिया,दि.१२(berartimes.com)-: वनेतर जमिनीवरील बांबूच्या सर्व प्रजातींची वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्तता करण्यात आली असून, यासंबंधीची अधिसूचना वन विभागाने निर्गमित केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार...

नक्षल्यांनी दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर जाळले

गडचिरोली,दि.१२: सशस्त्र नक्षल्यांनी आज बुधवारला दुपारी चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रांतर्गत कोठरी गावानजीक बांबू वाहतूक करणारे दोन ट्रक व दोन ट्रॅक्टर जाळल्याने परिसरात...

कामठा येथे सिलेंडरच्या स्पोटात दोन घरे जळाली

गोंदिया,दि.१२(berartimes.com)-गोंदिया तालुक्यातील कामठा येथे आज बुधवारला सायकांळच्या सुमारास सिqलडरच्या स्पोटात दोन घरे जळाल्याची घटना घडली.सविस्तर असे की कामठा येथील राध्येशाम भावे,मुन्ना भावे, राजाराम भावे,घनश्याम...

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्यावाहनांची फेरतपासणी करावी

नांदेड,दि.12-उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी...

दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे अहमदाबादमध्ये निधन

अहमदाबाद,दि.12(वृत्तसंस्था) - दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे बुधवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. रमेशचंद्र अग्रवाल हे दिल्लीहून अहमदाबादला आले होते....

गायींचे संरक्षण करताना महिला सुरक्षेचा देखील विचार करा

नवी दिल्ली,दि.12– समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या पुन्हा एकदा राज्यसभेत आक्रमक दिसून आल्या. त्यांनी आज राज्यसभेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारने या...

छोट्या पुलावरील बॅरीकेटस पडल्याने एक जखमी

गोंदिया,दि.12-गोंदिया शहराच्या मध्य भागात असलेल्या जुन्या ओव्हरब्रिजवर मंगळवारला लावण्यात आलेला जड वाहन प्रतिबंधाचा लोखंडी गेट(बॅरीकेट)ला एका खासगी बसने दिलेल्या धक्याने पडल्यामुळे त्याचवेळी तिथून जाणार्या मोटारसायकलचालकावर...

ओबीसींची जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक-खा.प्रितम मुंडे

नवी दिल्ली दि.12.-ओबीसी कमिशनला लोकसभेने घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे ओबीसींना मोठा फायदा होणार आहे असे सांगून याचा फायदा...

डॉ.आंबेडकर जयंती समारोहाची तयारी जोरात

गोंदिया दि.12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने १४ व १५ एप्रिल रोजी येथील सुभाष शाळेच्या मैदानात दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती...

गोरेगाव बसस्थानकावर श्रीराम प्याऊचे शुभारंभ

गोरेगाव,दि.12 : स्थानिक बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन मे.कन्स्ट्रक्शनचे संचालक लक्ष्मीकांत बारेवार यांनी आपल्या कार्यालयापुढे प्रवासी व इतर नागरिकांकरिता थंड पाण्याची गरज...
- Advertisment -

Most Read