32.9 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 17, 2017

आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण कर्जमाफी घेणारच: अशोक चव्हाण

नाशिक दि.17 - आम्हा सर्वांची आमदारकी खासदारकी गेली तरी पर्वा नाही पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे...

मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर ठरेल- महादेव जानकर

मुंबई, दि. 17 : केंद्र शासनाच्या ‘नीलक्रांती’ धोरणांतर्गत राज्यातील मत्स्य व्यावसायिक, मत्स्यशेती करणा-या व्यक्ती व उद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधन...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र पानवठ्यावरील सर्वेक्षण होणार २५ एप्रिल पर्यंत अर्ज मागविले

गोंदिया,दि.१७ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया येथे बुध्द पौर्णिमेला १० ते ११ मे २०१७ पर्यंत ‘पानवठ्यावरील सर्वेक्षण-२०१७ङ्क होणार आहे. या सर्वेक्षणात सहभागी होवू...

सुभाष बागेत पक्ष्यांकरिता कृत्रिम पाणवठे जेसीआयचा पुढाकार

गोंदिया,दि.17 :  उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी अनेक पक्षांचा मृत्यू होतो .त्यामुळे या पक्षांकरिता पाण्याची सोय व्हावी हा हेतू समोर ठेवून जेसीआय गोंदिया राईस सिटीच्यावतीने...

 अवंतीबाई लोधी महासभा जिल्हाध्यक्ष बने महेंद्र बघेले

गोंदिया,दि.17- अवंतीबाई लोधी महासभा महाराष्ट्र को मजबूती प्रदान करने के उद्देश्य से अनेको पदाधिकारियों की नियुक्ति की गयी है। जिसमे प्रदेशाध्यक्ष पद पर ईश्वर कांताप्रसाद उमरे तो...

आत्महत्या करुन काहीच साध्य होणार नाही : भारत गणेशपुरे

वर्धा,दि.17 : “सध्या शेतकरी भयान परिस्थितीला समोरं जात आहे. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्याकडे पाहून परिस्थिती पाहा, समजा आणि मग निर्णय घ्या. आत्महत्या...

राज्याचे माहिती आयुक्त गायकवाडांना मारहाण

औरंगाबाद,दि.17- राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आणि त्यांच्या पत्नीला भारिप पदाधिका-यांनी औरगांबादेतील सुभेदारीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या मारहाणीत गायकवाड यांच्या छातीला मार...

नांदेडात काँग्रेस कार्यकर्त्यांंनी पाकिस्तान पंतप्रधानांची प्रतिमा आणि ध्वजाचे केले दहन

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.17:- पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या खोट्या आरोपावरुन भारतीय निष्पाप नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार विरुध्दच्या महाराष्ट्रातील जनतेच्या...

लोहारा येथील आदिवासी कार्यकारी संस्थेचे निवडणूक कार्यक्रम जाहीर

देवरी, ता.१७- देवरी तालुक्यातील लोहारा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या (र.न.१३३१) कार्यकारी मंडळाची निवडणूक येत्या २८ मे रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम...

बिनागुंडाच्या धबधब्यात बुडून भामरागडच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

गडचिरोली,दि. १७: जिल्ह्यातील भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारला(दि.१६) दुपारी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!