34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 18, 2017

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे-खा.पटोले

गोंदिया,दि.१८ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन यंत्रणांनी लोकांसाठी काम करावे. त्यामुळे एकमेकांच्या समन्वयातून विकासाला चालना...

चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न- पालकमंत्री बडोले

परसोडी उपकेंद्राचे लोकार्पण गोंदिया,दि.१८ : अर्जुनी/मोरगाव सारख्या मागास, दुर्गम भागाच्या विकासाला गती मिळाली आहे. ग्रामीण भागातील लहान गावात सुध्दा ग्रामस्थांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे....

शिक्षण, आरोग्य, कृषी व पशू तसेच बांधकाम व अर्थ या समित्यांचे सभापतींना वाटप

नांदेड,दि.18 :जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटप 18 रोज मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात पिठासीन अधिकारी जि.प.अध्यक्षा यांच्या उपस्थितीत शिक्षण, आरोग्य, कृषी व पशू तसेच बांधकाम...

गुरुवारला बीआरएसपीचे बंद सीटीस्कनसाठी आंदोलन

गोंदिया,दि.18-गोंदिया येथील शासकीय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालयात गेल्या अनके वर्षापासून बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनला सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट...

महाबीजचे सर्व कामकाज आता ऑनलाईन-कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई, दि. 18 : राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्लेषणाची सुविधा येत्या तीन महिन्यात करण्यात येईल. राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज...

भू संपादनाची कामे जुलै अखेर पूर्ण करुन रेल्वेमार्ग निर्मितीला गती द्या – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात १ लाख ३६ हजार कोटी रुपयांची रेल्वे प्रकल्पांची कामे - सुरेश प्रभू मुंबई, दि. 18 : राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ,वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी...

 कुक्कुट पालनाच्या विकासासाठी राज्यात स्वयम् प्रकल्प

मुंबई, दि. 18 -राज्याच्या ग्रामीण भागात परसातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करणे आणि त्यासोबतच आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या...

ग्राहकसेवेत हयगय करणाऱ्यांवर कारवाई होणार- संजिवकुमार

मुंबई,दि.18- महावितरणचे दैनंदिन कामकाज अधिक गतीशील, पारदर्शी  आणि परिणामकारक बनविण्यासाठीमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी  राज्यभरातील तंत्रज्ञांशी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला....

कुट्टू पारधीसह पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास

भंडारा ,दि.18:पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आणि नंतर उत्तरप्रदेशातून अटक केलेल्या कुट्टू पारधी याला भंडारा न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कुट्टू...

सलाईनमधून विष घेऊन 30 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

भंडारा,दि.18 : भंडारा शहरातील युवा डाॅक्टरांने सलाईनमधून विष घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना आज मंगळवारला उघडकीस आली आहे. 30 वर्षीय डॉ. प्रितिश भोयर यांने...
- Advertisment -

Most Read