37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 21, 2017

जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविणार- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.२१(berartimes.com) : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढणे गरजेचे आहे. शुन्य माता व बाल मृत्यू अभियान, पशुपक्षांना जंगलात, शेतशिवारात त्यांचे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी शेताच्या...

दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

छिंदवाडा,दि. 21 - छिंदवाडा जिल्ह्यातील एका रेशनिंग दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एका...

जी. श्रीकांत बेस्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित

अकोला दि.21(berartimes.com): राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवार, २१ एप्रिल रोजी मुंबईतील...

जालना जिल्ह्याचा राष्ट्रीय सन्मान, ‘प्रधानमंत्री पुरस्काराने’ गौरव

नवी दिल्ली, दि. २१ : ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जालना जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते...

शिवाजी मानकर व किशोर गांगुर्डे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई, दि. 21 : नागरी सेवा दिना निमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. माहिती व...

सेवानिवृत्त शिक्षकांची रक्कम परत गेल्याप्रकरणी लिपिकाच्या निलंबनाची घोषणा

अभियंत्याच्या पदोन्नतीचे प्रकरण मार्गी लागणार गोंदिया,दि.21 - गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व वसतंराव नाईक सभागृहात आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनाचे सहा कोटी...

महावितरणच्या प्रतीक्षा यादीवरील 3,034 विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची 2 व 3 मे रोजी पडताळणी

मुंबई, दि. 21 :- महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील 3,034  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणीयेत्या 2 व 3 मे रोजी संबंधित परिमंडलस्तरावर करण्यात येणार आहे. 2 मे...

‘मागेल त्याला शेततळे’ ठरला देशातील नावीन्यपूर्ण प्रकल्प

नवी दिल्ली, 21 : देशातील 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘मागेल त्याला शेततळे’ या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.येथील विज्ञानभवनात ११ व्या नागरी सेवा दिनाचे आयोजन करण्यात...

पुस्तके, गणवेश विकून शाळांत धंदा करू नका, सीबीएसईची शाळांना ताकीद

नवी दिल्ली दि.21(वृत्तसंस्था)- शैक्षणिक संस्था या काही व्यावसायिक प्रतिष्ठाने नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये पुस्तके, विद्यार्थ्यांचे गणवेश आणि शालेय साहित्याची विक्री करणे नियमबाह्य असून ही दुकानदारी तत्काळ...

मेहकरात काँग्रेसने दिले तहसिलदारांना निवेदन

मेहकर,दि.21-बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकर्य़ांच्या मागण्यांना घेऊन आज शु्क्रवारला(दि.21) धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानंतर तहसिलदांराना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्याचे तूरीचा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!