28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Apr 25, 2017

अर्जुनीमोरगाव पंचायत समितीला पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार

गोंदिया,दि.25- केंद्र सरकारच्या पंचायत विभागाच्यावतीने राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्यसाधू उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील राम मनोहर लोहिया विश्वविद्यालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

अभियंत्यांवर ऊर्जामंत्र्यांची धडक कारवाई

बुलडाणा दि.25: महावितरणबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारी गांभिर्याने घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडक कारवाई केली. बुलडाण्यातील एका अभियंत्याचं निलंबन आणि 7 अभियंत्यांची वेतनवाढ रोखली...

वृक्ष लावा- गाव वाचवा सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह सीईओंना वनमंत्र्यांचे पत्र

१ मेच्या ग्रामसभेत वृक्ष लागवडीसाठी लोकांना प्रेरित करावे मुंबई, दि. 25 :   जिथे मोठ्या प्रमाणात झाडांचे अस्तित्त्व असते तिथे पावसाचे प्रमाण अधिक राहते, हे लक्षात घेऊन...

इतेहाद, जेट एअरवेज बरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पर्यटन विभागाचा सामंजस्य करार

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा...

सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही – राजनाथ सिंह

रायपूर, दि. 25 - छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली...

आ. बच्चू कडूंचा विभागीय कार्यालयात ठिय्या

अमरावती,दि.25: आमदार बच्चू कडू यांनी तूर खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी अमरावती विभागीय कार्यालयातच  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेच्या...

छत्तीसगडचे मुख्यमंत्री नक्षलींच्या मदतीने निवडणूका जिंकतात – दिग्विजय सिंह

नवी दिल्ली, दि. 25 - नेहमीच वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन धक्कादायक वक्तव्य केले...

छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात 26 जवान शहीद

सुकमा जिल्ह्यातील घटनाः ३००  नक्षल्यांचे भ्याड कृत्य रायपूर/सुकमा- छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातून जाणाèया दोरनापाल-जगरगुंडा मार्गावर दीड महिन्याच्या काळात नक्षल्यांनी दुसèयांदा मोठे घातपात घडवून आणले.  यात...

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण-अमृता फडणवीस

नागपूर,दि.25 -हाताला काम मिळणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असून, प्रत्येक व्यक्तीला काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामविकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी...

संजय काशीकर यांची अकाली ‘एक्झिट’

नागपूर,दि.25 : सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५९ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४...
- Advertisment -

Most Read