38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 28, 2017

मत्स्यतलावांच्या समस्येवर शिवहरेंच्या पुढाकाराने मंत्रालयात सकारात्मक चर्चा

गोंदिया,दि.28(berartimes.com)- गोंदिया-भंडारा जिल्हे हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जात असून या तलावांच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मत्स्यव्यवसायही केला जातो.परंतु सरकारच्या अनास्थेमुळे व मत्स्यविभागातील...

30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या : मुख्यमंत्री

मुंबई दि.28: आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या...

सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता : राज्यपाल राव यांचे प्रतिपादन

सोलापूर ,दि.28: : सहकार क्षेत्रापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी सहकार क्षेत्राला नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचे व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच...

मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमाबाबत गडचिरोलीत सकारात्मक प्रतिक्रिया

गडचिरोली ,दि.28: : ` मी मुख्यमंत्री बोलतोय ` या कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला असून सर्वच शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनाबाबत...

137 पोलीस अधिका-यांच्या बदल्या,गोंदियाला अटोळे व अब्दुल शकूर यांची बदली

गोंदिया, दि. 28 - महाराष्ट्र सरकारने पोलिस विभागात मोठा बदल केला असून राज्यातील वरिष्ठ अधिका-यांसह 137 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य सरकारच्या गृहविभागाकडून पोलीस...

विमान प्राधिकरणाकडून अपघातस्थळाची पाहणी

गोंदिया,दि.28-येथील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अपघात होऊन कोसळले होते. या अपघातात जागीच ठार झालेले...

ओबीसी युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण

गडचिरोली ,दि.28: स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २३ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित ओबीसी युवा महोत्सवाचा समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी विविध...

अखेर बावनथडी प्रकल्पाचे पाणी जलाशयात सोडले

तुमसर,दि.28 : बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यासाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला आणि तुमसर मतदारसंघाचे आमदार चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर २७ एप्रिलला सकाळी ९.३०...

सालेबर्डीशिवारात काळवीटचा मृत्यू

भंडारा,दि.28 : पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने निघालेला एक काळवीटाचा सालेबर्डी शिवारातील डबक्यातील चिखलात पाय फसल्यामुळे मृत्यू झाला. त्यापूर्वी काळविट चिखलात फसून असल्याची माहिती पोलीस...

अन् ‘तिला’ मिळाले नवजीवन

देवरी,दि.28 : हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असलेल्या शेतकरी पत्नीला पैशाअभावी उपचार करता आले नाही. मात्र सत्य सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून सदर महिलेचा...
- Advertisment -

Most Read