मुख्य बातम्या:

Monthly Archives: May 2017

कारका जंगलात चकमक, पोलिसांनी केला भूसुरुंग निकामी

गडचिरोली, दि..३१: कारवाफा उपविभागांतर्गत जारावंडी पोलिस मदत केंद्रातील कारका जंगलात काल दुपारी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांनी पेरुन ठेवलेला भूसुरुंग निकामी करुन मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

Share

UPSC चा निकाल जाहीर, नंदिनी के. आर. देशात पहिली

मुंबई, दि. 31 – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नंदिनी के. आर हिने देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून अव्वल असून

Share

पेट्रोल, डिझेल महागले!

मुंबई, दि. 31 – पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 1.23 रुपयांनी तर

Share

कु.सानिका गडदे हिला गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार

सांगली /जत ,दि.31-;विश्वभूषण व महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंती व बुध्द जयंती निमित्त भिमराज प्रतिष्ठान जयंती उत्सव मंडळ व्हसपेट ता.जत. जिल्हा सांगली च्या वतीने तालूक्यातील गुणवंत गरिब व

Share

रासायनिक एवं औद्योगिक आपत्ति प्रबंधन पर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद का उद्घाटन

मुंबई, 31 मई : महाराष्ट्र के राजस्व, राहत एवं पुनर्वास मंत्री चंद्रकांत पाटील ने यहा कहा कि रासायनिक, औद्योगिक और प्राकृतिक आपदाओं से सफलतापूर्वक निपटने के लिए आपदाओं से पहले की तैयारी

Share

जलयुक्त शिवार योजना देशभर राबविणे गरजेचे -केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमर

मुंबई, दि. 31 : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार अभियान आणि सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना पूर्ण देशात राबविणे गरजेचे असल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी

Share

दोन वर्षात दोन हजार तलावातील गाळ काढून दुरुस्तीची कामे करणार-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.३१ : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना पाणीसाठे वाढविण्यासोबतच शेतीची उत्पादकता देखील वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातील ४०० तलावातील गाळ यावर्षी काढण्यात

Share

वैयक्तिक शौचालयांच्या दुरुस्तीला मनरेगातून सहकार्य मिळणार

मुंबई, दि. 31: स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी तसेच वापरात नसलेल्या शौचालयांची दुरुस्ती करुन ती उपयोगात आणण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहकार्य घेणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील

Share

गोंदिया महावितरणचे अधीक्षक अभियंता सेवानिवृत्त

गोदिंया,दि.31-  महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या गोंदिया परिमंडळातील अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शंकर रायप्पा कांबळे हे आज आपल्या सेवेची 34 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ

Share

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन पश्चिम विभागामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया

Recruitment in Staff Selection Commission Western region Mumbai for the post of Sr. Technical Assistant STA, Field Inspector, Scientific Assistant, Jr. Librarian, Hostel Warden, Sr. Technical assistant Chemistry, Store Clerk

Share