28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 2, 2017

कुठल्याही परिस्थितीत ११ मे रोजीच होणार मार्केट स्थानातंरीत

स्व.मनोहरभाई पटेल यार्डात ११ मे पासून धान खरेदी गोंदिया,दि.02-शेतकरी हितासाठी काम करणाèया गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीने येत्या ११ मे पासून बाजार समितीच्या स्व.मनोहरभाई पटेल...

जीओ’चा नवा धमाका; 1500 रूपयात स्मार्टफोन

मुंबई,दि.02-भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे...

संपूर्ण पार्थिवाशिवाय अंत्यसंस्कार नाहीत – शहीद जवानाची पत्नी

चंदिगड, दि. 2 - जोपर्यंत संपूर्ण पार्थिव मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे शहीद नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत....

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टिम एकलव्य पीपल्स चाॅईस अवार्डने सन्मानित!

मुंबई,दि.02-राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शाश्वत विकासासाठी तरुण वर्गाची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या...

आमगावात कुणबी समाज सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

आमगाव,दि.०२- येथील कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा १ मे रोजी सामुहिक विवाहसोहळ्याचे आयोजन बनगाव परिसरातील समाजभवन परिसरात माजी अर्र्थमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांच्या...

नांदेडमधील कर्तृत्ववानांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.02 :-1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे...
- Advertisment -

Most Read