42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 9, 2017

कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणार-खा.पटोले

गोंदिया,दि.०९-जिल्ह्यात सुरु असलेल्या भारनियमनामुळे हाती आलेले पिक थोड्या पाण्याअभावी हातचे जाण्याची शक्यता वाढली आहे.त्यामुळे शेतकèयांचे मोठे नुकसान होण्याची चित्रे दिसून आल्याने खासदार नाना पटोले...

रेल्वेमंत्र्याच्या हस्ते वडसा-गडचिरोली रेल्वेलाईनचे भूमिपूजन

नागपूर,दि.०९: बहुप्रतीक्षित असलेल्या वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे ऑनलाईन भूमिपूजन मंगळवारला(दि.९) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नागपुर येथे आयोजित रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात करण्यात आले.यावेळी नागपूर-पूणे व अमरावती...

जिल्ह्यातील ४१८ तलावाची निवड गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत

गोंदिया,दि.९ : गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. पुर्वजांनी बांधलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. साचलेला गाळ हा सुपीक असून शेतकरी बांधवांनी ‘गाळमुक्त धरण...

तुमसरात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

तुमसर,दि.09- तालुक्यात सध्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली असून ही कुत्री येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करून चावा घेत आहेत. आतापर्यंत तब्बल ३० लोकांना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी...

एसबीआय आता फाटलेल्या नोटांवर शुल्क लावणार, पैसे काढणेही महागणार; 1 जूनपासून नवा नियम

नवी दिल्ली- भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) पुन्हा एकदा सेवा शुल्कात वाढ करण्‍याची तयारी केली आहे. जीर्ण झालेल्या तसेच फाटलेल्या नोटा बॅंकेतून बदलणार्‍या ग्राहकांकडून अतिरिक्त...

नागझिरा वन्यजीव अभयारण्य के मुरदोली गेट को पर्यटकों के लिए खोलने हेतू मार्ग प्रशस्त: मुकेश शिवहरे

मुंबई मंत्रालय में वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले के साथ हुई सार्थक चर्चा गोंदियाः हाल ही में गोंदिया जिला शिवसेना प्रमुख...

चंद्रपूर : सिंदेवाहीचे तहसिलदार भास्कर बांबोले याला 1 लाख 60 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक.

चंद्रपूर : सिंदेवाहीचे तहसिलदार भास्कर बांबोले याला 1 लाख 60 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक.

गुजरातमध्ये दारुबंदी पण उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा ‘फुल टाईट’

अहमदाबाद, दि. 9 - दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करुन अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. नितीन पटेल...

घरात सिलिंडरचा स्फोट, 16 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू

 वाशिम, दि. 9 -  वाशिम शहरातील दत्तनगरमध्ये मानवतकर कुटुंबीयांच्या घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. मंगळवारी सकाळी (9 मे) सकाळी...

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचा सत्कार

नांदेड,दि.8-नांदेड परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ११ पोलीस अधिकार्‍यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गुन्हे बैठकीदरम्यान सत्कार करण्यात...
- Advertisment -

Most Read