41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 15, 2017

लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे निधन

गोंदिया,दि.15(berartimes.com)-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध निवासी लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे आज सोमवारला(दि.15) दुपारी 3.30 वाजता  हृद्यविकाराच्या झटक्याने डाॅ.कापगते यांच्या...

साकीनाका येथील बांधकाम निष्कासीत केलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 15 : साकीनाका येथील गुलाटी कंपाऊंड येथील बांधकाम निष्कासीत केलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकशाही दिनात...

कोनसरीचा लोहप्रकल्प रद्द करा-शिष्टमंडळाचे अहेरीच्या एसडीओंना निवेदन

अहेरी,दि.१५: चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे सुरु होणारा लोहप्रकल्प रद्द करुन तो अहेरी उपविभागातच सुरु करावा, अशी मागणी करणारे निवेदन आज सुरजागड बेरोजगार संघर्ष समितीच्या...

अस्तित्त्वात नसलेल्या भूखंडाची विक्री; आरोपीला अटक करण्याची मागणी

गोंदिया दि.15 : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रिंगरोड बायपास मार्गावरील दोसाहट जवळ लागून असलेला एक भूखंड अभियंता विवेक मिश्रा याने फिर्यादीला विकला. भुखंड घेतल्यानंतर सदर...

नेहरु भात गिरणी व पूर्ती शेती उद्योग संस्थेवर कारवाईची मागणी

व्यापारी भरत काथरानीने केली तक्रार, कमी खरेदी असताना अधिकची खरेदी दाखवून लाटला शासकीय निधी गोंदिया दि.15 : : गोरेगाव तालुक्यातील धान खरेदी करणाèया दोन संस्थांनी शेतकèयांकडून...

शिवसेना पक्षप्रमुखांनी जाणून घेतल्या शेतकºयांच्या व्यथा!

अकोला ,दि. 15: राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी...

धनंजय मुंडेंकडून पंकजा पराभूत

बीड, दि. 15 - परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा धनजंय मुंडेंनी बाजी मारली असून, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा...

धोकादायक बिलोली पुलावरुन वाळूची वाहतूक

नांदेड  ( सय्यद रियाज ) ,दि.१५-बिलोली तालूक्यातील येसगी गावाजवळील 1कि.मी लांब असलेले  मांजरा नदीवरील पूलाचे बेरींग गेल्या मुळे पुल थोकादायक झाले आहे.  180 टन...

प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी-मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई,दि.15 : देशातील कोणत्याही राजकीय पक्षात ज्याचा एकही शत्रू नाही, प्रत्येक पक्षात ज्यांचे केवळ मित्रच आहेत, असे प्रफुल्ल पटेल हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत,...

लग्न पत्रिकेतून मातेरे कुटुंबीयांचे समाजप्रबोधन

अर्जुनी मोरगाव,दि.15 : महापुरुषांचे विचार, शासनाचे धोरण शेवटपर्यंत स्थानिक पातळीवरून संदेश रूपात पोहोचविणे हे योग्य ठरते. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पत्रिकेतून हा संदेश आप्तस्वकीयांपर्यंत...
- Advertisment -

Most Read