34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: May 16, 2017

लाखनी येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण

लाखनी,दि.16- येथील क्रीडा संकुल सभागृहात तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये...

नांदेड जिल्ह्यातील पोटा बु.येथे उष्माघाताचा बळी

नांदेड,दि.16- जिल्ह्यात महिन्याभरापासून उष्णतेने अचानक पारा वाढला असुन 43 अंश स्लेसियसचा आकडा पार केला आहे. अश्या परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्वयंपाकाच्या कामावर गेलेल्या एका...

विस्तारक अभियानातून बूथ वरील प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधा : डॉ. कोठेकर

गोंदिया,दि.१६ मे -पं दीनदयालजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जनसंघ व विचारधारेसाठी कार्य केले. ते एक कुशल संघटक व आदर्शवादी विचारवंत राजनेते होते. त्यांनी संघटना...

राज्याचे कृषी पर्यटन धोरण लवकरच- जयकुमार रावल

मुंबई, दि. 16 - कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याला जोडव्यवसायाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव असून, त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने स्वतंत्र कृषी...

सायबर हल्याच्या धोक्याबाबत खासदार नाना पटोले यांनी दिला होता इशारा

नवी दिल्ली, १६ : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या सायबर हल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी दूरदृष्टी ठेवून  वर्षभरापुर्वीच संसदेत...

मुरमाडीच्या ग्रामीण बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा साडेसहा लाखाची रक्कम लंपास

गोंदिया,दि.16 (berartimes.com)-तिरोडा तालुक्यातील मुरमाडीच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेवर आज मंगळवारला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाच अज्ञातबंदुकधारी व्यक्तींनी दरोडा घालून अंदाजे साडे सहा लाख रुपयाची रोख़ड...

स्वच्छ व सुंदर गोंदियासाठी अतिक्रमण हटाव मोहिम प्रभावीपणे राबवा-बडोले

गोंदिया,दि.१६ : घाणेरड्या शहराच्या यादीत गोंदिया शहराचा समावेश आहे.सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होवून डासाचे प्रमाण वाढले आहे.अनेक ठिकाणी...

नाभिक शहर युवा अध्यक्षपदी विक्रम राजूरकर यांची नियुक्ती

गोंदिया,दि.16 : गोंदिया जिल्हा नाभिक युवा महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय चन्ने यांनी प्रदेश युवाध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या निर्देशानुसार गोंदिया शहर युवा अध्यक्ष पदावर येथील सामाजिक...

एचपी गॅसचे हंडे घेऊन येणार्या ट्रकच्या चाकाला आग

तिरोडा,दि.16 मे- तालुक्यातील तिरोडा-तुमसर मार्गावरील बिर्सी फाट्याजवळ नागपूरवरुन गोंदियाकडे एचपी गॅसचे सिलेंडर घेऊन येत असलेल्या ट्रकच्या मागच्या टायरला लागलेल्या अचानक आगीमुळे एकच खळबळ माजली.परंतु...

राज्यात नव्या ३१६५ तलाठी साझ्यांना मंत्रीमंडळाची मंजुरी

मुंबई,दि.१६- राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या आज मंगळवारला पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकित राज्यात ३१६५ नवे तलाठी साझे व ५२८ मंडळांना मंजुरी देण्यात आल्याने महसुल विभागातील या...
- Advertisment -

Most Read