30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: May 21, 2017

‘जलयुक्त शिवार’मध्ये मोठा भ्रष्टाचार, खा. आनंदराव अडसूळांचा आरोप

अमरावती दि.21: जलयुक्त शिवार योजनेवरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख...

चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवान शहीद

श्रीनगर, दि. 21 - जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम विभागात लष्काराने सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर या कारवाईत तीन...

चावडी वाचन मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा -आ.परिणय फुके

तिरोडा,दि.21-सामान्य जनतेला संगणकाच्या एका बटनावर संपूर्ण माहिती उपलब्ध होवुन पारदर्शी कारभार व्हावा यासाठी शासनाने डिजिटल महाराष्ट्र हि योजना कार्यान्वित केली.महसुल विभागाने यामध्ये पुढाकार घेऊन...

खाजगी शाळेतील शिक्षकांना उपशिक्षणाधिकारी पदाच्या परिक्षेसाठी पात्र करा- आ. विक्रम काळे

मुंबई,दि.21 :- ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांनी दि. 27 फेब्रूवारी 2017 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसदर्भात नविन शासन आदेश निर्गमित केल्याने राज्यभर एकच गोंधळाची...

डिसेंबर २०१८ अखेर राज्यातील सर्व शाळा होणार डिजिटल

‘मी मुख्यमंत्री बोलतोयङ्क कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र१८ वरुन तिसऱ्या क्रमांकावर - ग्रामीण भागातील ४४ हजार शाळा झाल्या डिजिटल - राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती...

उष्माघाताने रेंगेपार दल्ली येथे महिलेचा मृत्यू

गोंदिया,दि.२१-सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रार्तंगत येत असलेल्या रेंगेपार(दल्ली)येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला घडली.सदर मृत महिलेचे नाव प्रमिला चंद्रभान कुसाम...

आल्लापल्लीजवळ बस बोलोरो अपघातात एक ठार

आलापल्ली,दि.२१ - सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून १ किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी प्रवासी घेवून येत असलेल्या बोलेरो वाहनाने उभ्या बसला मागून धडक...

पत्रकार प्रमोद सचदेव यांचे निधन

गो़दिया,दि.२१ गोंदिया शिक्षण संस्थेच्या पांढराबोडी जीईएस हायस्कुलचे मुख्याध्यापक व पत्रकार प्रमोद सचदेव यांचे रुग्णालयात आज रविवारला दुपारी २ वाजता निधन झाले.त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात...

प्रकल्पग्रस्तांचा कुटुंबासह नदीपात्रात ठिय्या

यवतमाळ,दि.21 -मारेगाव तालुक्‍यातील सावंगी येथे प्रस्तावित दिंदोडा बॅरेज प्रकल्प उभारण्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करून 20 वर्षे झाली. मात्र, त्याचा...

सत्यपाल महाराजावरील हल्ल्याचा ओबीसी सेवा संघ व अंनिसच्या वतीने निषेध

भंडारा,दि.21 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक व समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर भ्याडपणे हल्ला करून जखमी केल्यामुळे या घटनेचा निषेध भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघ...
- Advertisment -

Most Read