38.1 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 23, 2017

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 जणांचा मृत्यू

उत्तरकाशी, दि. 23 - उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, येथील उत्तरकाशीमधील गंगोत्री धामचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला...

नागपूरमध्ये 27 मे पासून 100 इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार!

नागपूर ,दि.23: देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी येत्या डिसेंबरपासून राबवण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये राबवण्यात येणाऱ्या पॉलिसीसाठी देशातील पहिला पायलट प्रकल्प नागपूरमध्ये 27 मे रोजी...

गोरक्षक हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत: रामदास आठवले

औरंगाबाद, दि. 23 - भाजपा आणि त्याच्या समर्थक संघटना गोमांस बंदीसाठी आग्रही भूमिका घेत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास...

पालकमंत्र्यांची बाई गंगाबाई रुग्णालयाला भेट;रुग्णालयाचा गलथान कारभार उघड

गोंदिया,दि.२३ : बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज २३ मे रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी...

नक्षलवाद्यांना पैसे पुरवणा-या तेंदुपत्ता कंत्राटदारासह तिघांना अटक

सुचित जम्बोजवार आलापल्ली,दि.२३: नक्षल्यांना ७५ लाख रुपये नेऊन देण्याच्या तयारीत असताना काल(ता.२२)मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून तीन तेंदू कंत्राटदारांना चारचाकी वाहनातून नक्षल पत्रकासह अटक केली आहे....

बळीराजा पक्षाचा चिंतन शिबीर यवतमाळ येथे

नागपूर,दि.23 :- बळीराजा पक्षाचा चिंतन शिबीर मंगळवार ३० मे रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला असून या शिबीरात राज्यपदाधिकारी व जिल्हा...

साहेब गोंदियातील कंत्राटी अभियंत्याच्या बदल्या होणार काय

गोंदिया,दि.२३-राज्य सरकारच्या नियोजन(रोहयो)विभागाच्या उपसचिवांनी १० एप्रिल रोजी पत्र काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत एकाच ठिकाणी अधिक कार्यकाळ झालेल्या कंत्राटी अभियंत्यांच्या बदल्या...

१ जूनला गोंदियात राष्ट्रवादीचे आंदोलन

गोंदिया,दि.२३-जिल्ह्यातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील बिघडलेली अवस्था आणि गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या बालमृत्यूच्या प्रश्नाला घेऊन येत्या १ जून रोजी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस...

अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार, दोन जण जखमी

भामरागड, दि.२३: तेंदूपाने तोडावयास गेलेल्या नागरिकांवर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल(दि.२२) दुपारी दोन वाजताच्या सुमारास...

आगीत दोन दुकाने जळून खाक

गडचिरोली, दि.२३: जिल्ह्यातील चामोर्शी येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागून दोन दुकाने भस्मसात झाल्याची घटना घडली. यामुळे दुकानमालकांचे मोठे नुकसान झाले आहे.सगणापूर-कान्होली...
- Advertisment -

Most Read