39.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: May 29, 2017

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा मराठी पत्रकार संघाकडून निषेध

नांदेड दि.२९-सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे जिल्ह्यातील एका संवाद यात्रेच्या कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना पत्रकारावंर घसरले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ...

मोदींनी ३ वर्षाच्या विजयाची फसवी गुढी उभारली;भंडाऱ्यात काँग्रेसच धरणे आंदोलन

भंडारा, दि.२९ मे - ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेती आणि उद्योगांची पीछेहाट अश्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार ३ वर्षाचा जल्लोष साजरा करीत आहे. युवकांच्या स्वप्नांचा चुराडा...

नागेपल्ली येथील अपघातात एक जण जागीच ठार

आलापल्ली, दि. 29  :-नागपूरवरून अहेरीकडे येणाऱ्या बसने नागेपल्ली येथील सेवा सदन हाॅस्पिटलजवळ इसमास दिलेल्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना काल २८ मे रोजी रात्री...

विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

कोल्हापूर, दि. 29 - कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप असल्याचे समजते. मिळालेल्या...

२०२४ मध्ये सर्व निवडणूका एकत्रच होणार ?

नागपूर, दि.29 -  भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीअगोदर त्यांनी...

त्या चारही मुलींच्या शिक्षणाचा खर्च वीरा करणार- श्रीहरी अणे

अर्जुनी/मोर.दि.२९ - वडिलांचे छत्र हरवून काहीच दिवस झाले असता आई ही मरण पावल्याने त्या चार मुली अनाथ झाल्या. आजोबा काका नी आधार दिला खरा...

पॅन, आधार कार्डवरील दुरुस्ती होणार आॅनलाईन

नवी दिल्ली, दि.२९: आयकर विभागाने पॅनकार्ड धारकांना त्यांच्या नावामधील चुका व अन्य तपशील सुधारण्यासाठी आॅनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. पॅन व आधार या दोन्हीमधील...

अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव, दि.29- अरुणभाईंचे व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे. केवळ वक्तृत्वच नव्हे तर आचरणही श्रेष्ठ असणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत,अशा शब्दात...

मोदी आजपासून 4 देशांच्या दौऱ्यावर, 6 दिवसांत 20 कार्यक्रमांत सहभाग

नवी दिल्ली दि. 29 -पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून यंदाच्या सर्वात महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. मोदी २९ मे ते ३ जूनपर्यंत युरोपीय देशांना...

मिलिट्री स्टेशनजवळ आढळली संशयास्पद बॅग; सर्च ऑपरेशन सुरु

पठाणकोट (पंजाब)- पठाणकोटमधील मामून मिलिट्री स्टेशनजवळ संशयास्पद बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन ती उघडून पाहिला असता त्यात लष्कराचे...
- Advertisment -

Most Read