40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: May 30, 2017

आ.भा.भ्र.नि.संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी राजु पाटील यांची निवड

बिलोली,दि.30 : आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कार्येरत विभागीय अध्यक्ष राजू पाटील शिंपाळकर यांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटिल...

पांडे महाल बचावासाठी स्वाक्षरी अभियान

भंडारा,दि.30 -येथील इतिहासकालीन वास्तु म्हणून जिल्ह्याची ओळख असलेल्या पांडे महल वाचविण्यासाठी सर्वपक्षीय संघटना व शहरातील सुज्ञ नागरिकांच्यावतीने पांडे महाल बचाव स्वाक्षरी अभियान आज ३० मे रोजी...

शेतकऱ्यांसाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

मुंबई, दि. 30 : राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीज पुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून सौर कृषी फिडरची योजना शासनाच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण...

गोंदिया जिल्ह्यातही मुलींनी मारली बाजी विज्ञान शाखेत वैष्णवी तर कला शाखेत रजनी प्रथम

गोंदिया,दि.३०-बारावीच्या परिक्षेत गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून २२हजार ४५ परिक्षाथ्र्यापैकी २२,३११९८ परिक्षाथ्र्यांनी परिक्षा दिली.त्यापैकी १९९१७ उत्तीर्ण झाले.जिल्हा निकालात जिल्हा विभागात दुसèया क्रमांकावर...

“सन्मान संवाद” रथ यात्रेस विधानभवन येथून शुभारंभ

मुंबई, दि. 30 : राज्यातील दिन दुबळ्या गरीब, मागासलेल्या आणि अल्पसंख्यांक समाजासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती तळागाळातील लोकांना मिळावी आणि त्याचा त्यांना...

बारावीच्या परिक्षेचा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८५.५७ टक्के

गडचिरोली, दि.३०: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता बारावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल जाहिर केला असून,गडचिरोली जिल्ह्याचा ८५. ५७ टक्के...

नवजात मुलांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी डॉ. भूषण कट्टाला अटक

अमरावती, दि. 30 - डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमसी) रविवार (28 मे)  मध्यरात्री एकापाठोपाठ एक चार नवजात बालकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ...

उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला अचानक लागली आग

अमरावतीदि. 30रुग्णांच्या सेवेकरिता २४ तास सेवा देण्याकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिका उभ्या असतात. अश्याच एका रुग्णवाहिकेला सोमवारच्या रात्री अचानक आग लागली. आग...

जिओची दिवाळी धमाका ऑफर; 500 रूपयात 100 जीबी ब्रॉडबँड डेटा

 नवी दिल्ली, दि. 30- फ्री इंटरनेट सर्व्हिस आणि कॉल्समुळे रिलायन्स जिओकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. आता जिओ आपली ब्रॉडबँड सेवा लाँच करायला...

बाबरीप्रकरणी आडवाणी, जोशी, उमा भारती न्यायालयात हजर

नवी दिल्ली, दि. 30  - बाबरी खटला प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेत्यांविरोधात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!