मुख्य बातम्या:

Monthly Archives: June 2017

मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार- विनोद तावडे

मराठी भाषा धोरणाचा मसुदा राज्य शासनास सुपूर्द   मुंबई, दि. 30 : मराठी भाषा सल्लगार समितीने आज राज्य शासनास मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला आहे. या मसुद्यावर संबंधीत विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर मराठी

Share

4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वृक्ष लागवड

गोंदिया,दि.30 : 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत वृक्ष लागवडीचा मुख्य शासकीय कार्यक्रम सडक/अर्जुनी तालुक्यातील सम्यक संकल्प धम्मकुटी डव्वा (पळसगाव) येथे

Share

कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळावा- खा.नाना पटोले

गोंदिया,दि.३० : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी यंत्रणांनी योग्यप्रकारे काम करावे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची यंत्रणांनी दक्षता

Share

सिंदीटोला येथे तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ

तिरोडा,दि.३० : जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजिविका करणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ ३० जून रोजी तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला

Share

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत- अनूप कुमार

गोंदिया, दि.३० : जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मत्स्योत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक

Share

दोन दिवसांत ३६ लाख शेतकऱ्यांची यादी

मुंबई दि.30- दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्‍कम भरावी. त्यानंतरच सरकार दीड लाखाची रक्‍कम कर्जखात्यात जमा करणार असून, हे शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. कारण बॅंक आधी कर्जावरील व्याजाची रक्‍कम वसूल

Share

दारुबंदीमुळे ताडोबा पर्यटनावर उतरती कळा

मुंबई ,दि.30- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी पर्यटनवृद्धीच्या वाटेत अडथळा ठरू लागली आहे. देशभरातील पर्यटक ताडोबा अभयारण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देत असले, तरी मद्याची नशा पर्यटकांना या ठिकाणी मुक्कामास भाग पाडून पर्यटन व्यवसायाला

Share

तुमसरात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

तुमसर दि.30: तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत तथा परिसरात अवैध बांधकाम व अतिक्रमणावर तुमसर नगर परिषदेने गुरूवारी बुलडोजर चालविला. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. नव्याने रूजू झालेल्या महिला मुख्याधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळपासूनच

Share

लिटिल फ्लावर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

लाखनी,दि.30-द लिटिल फ्लावर इंग्लिश शाळेच्या ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लाखनी येथील लिटिल फ्लावर शाळेचे इयत्ता पाचवीचे

Share

गरसेवक हरीश ग्वालबन्सीला अटक

नागपूर,दि.30 : गुन्हे शाखेकडे केलेली तक्रार परत घे अन्यथा तुझा भूखंड परत मिळणार नाही. तुला जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन भूखंडमालकाला मारहाण करणारा काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालबन्सी याला गुरुवारी

Share