31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 19, 2017

गणनेत नवेगावबांधच्या तलावात सारसाचे दर्शन

गोंदिया,दि.१९- दुर्मिळ सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. त्यामुळे दूरवरच्या पर्यटकांचे पाय गोंदियाच्या भूमीला लागतात. सारस पाहिल्याशिवाय त्यांना परतीचे वेध लागत नाही.मात्र,वन्यजीव विभाग व सेवा...

भंडारा येथे २४ जूनला राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा नियोजन बैठक

भंडारा,दि.१९- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसी अंतर्गत येणाèया सर्व संघटनांच्या वतीने येत्या २४ जून २०१७ शनिवारला दुपारी १ वाजता सर्किट...

दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.१९: : छत्तीसगडमधील जहाल नक्षलवादी पवन वेलादी यास अटक केल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोन महिला नक्षलींनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सोनी दसरु कोवासे रा.आंबेली...

तूर खरेदीसाठी शिवसेना आमदाराचं महामार्गावरच मुंडन

चंद्रपूर,दि.19 : तूर खरेदीच्या मुद्द्यावर चंद्रपुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. चंद्रपुरातील वरोरा शहरात महामार्गावर शिवसेनेने चक्काजाम आंदोलन केले. राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आमदार बाळू धानोरकर यांनी...

नाट्यकलावंत मास्टर लक्ष्मण काळेवार यांचे निधन

नांदेड,दि.19-आपल्या सशक्त अभिनयाने मराठवाड्यात विशेषतः ग्रामीण भागात ओळख निर्माण करणारे जुन्या पिढीतील नाटयकलावंत मास्टर लक्ष्मण महादू काळेवार यांचे वृद्धपकाळाने काल वयाच्या 65 व्या वर्षी...

सुकाणू समितीने केली 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची होळी

मुंबई,दि.10 : उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समिती सदस्यांच्या निकष निर्धारण समिती मधल्या बैठकीची पहिली फेरी संपली. मात्र बैठकीनंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी 10 हजारांच्या मदतीच्या...

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

नवी दिल्ली, दि. 19 - काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मीरा कुमार या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधल्या एक आहेत....

केंद्रीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 9 राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, 19 : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनांसह केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या महाराष्ट्राला केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतीराज व पेयजल मंत्री नरेंद्रसिंह तोमर...

सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘बीच सॅक धोरण’ राबविणार- राज्यमंत्री मदन येरावार

मुंबई, दि. 19 : गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज येथे सांगितले.राज्यात बीच सॅक...

दूधाच्या खरेदी दरात 3 रुपयाने वाढ -महादेव जानकर

मुंबई, दि. 19 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टिने दुधाच्या खरेदी दरात 3.00 रुपये इतकी वाढ करण्यात आली असून, गायीच्या दुधासाठी खरेदी दर 24...
- Advertisment -

Most Read