35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jun 20, 2017

आवारभिंत व वाटरप्रुफींगच्या नावावर बांधकाम विभागात लाखोचा घोटाळा?

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.२०-भंडारा जिल्ह्यापासून स्वतंत्र गोंदिया जिल्हा परिषद निर्माण करण्यात आली.तेव्हापासूनच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसोबतच अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या निवासस्थानाचे बांधकामही करण्यात आले.जिल्हा परिषदेचा कामकाज...

वीज कोसळल्याने कालेश्वर मंदीराचे कळस ढासळले

गडचिरोली,दि. २० : महाराष्ट्र - तेलंगणा - आंध्रप्रदेशच्या सीमेवर वसलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कालेश्वर मंदिरावर आज सायकाळच्या सुमारास वीज कोसळल्याने मंदिराच्या मुख्य शिखराचा...

अहेरीच्या अजय मिट्टावारची क्षेत्रिय क्रिकेट संघात निवड

अहेरी, दि..२०: येथील क्रिकेट खेळाडू अजय सत्यनारायण मिट्टावार याची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विभागीय संघात निवड झाली आहे.नुकत्याच पार पडलेल्या व्हीसीएच्या गडचिरोली-चंद्रपूर सामन्यात गडचिरोली संघ...

अनिल कुंबळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

नवी दिल्‍ली-अनिल कुंबळेने टीम इंडियाच्‍या मुख्‍य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआयशी झालेल्‍या करारानूसार प्रशिक्षक म्‍हणून कुंबळेचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यापुढे टीम इंडियाचे प्रशिक्षक...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिंदे

रियाझ सय्यद, नांदेड,दि.20- बिलोली येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणीची घोषणा आज दि 20 जून रोजी शासकिय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष रमेश पांडे व सरचिटणीस...

अनिलकुमार कुपटीकर यांचे निधन

नांदेड,दि.20-येथील सहयोगनरातील महात्मा कबीर शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार कुपटीकर यांचे आज दि.20 हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते दैनिक सांज नांदेडचे संपादक होते.त्यांच्यावर उद्या बुधवारला अंत्यसंस्कार करण्यात...

पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना कचऱ्यासाठी धरले धारेवर

नांदेड,दि.20- महानगरपालिकेकडुन शहरातील गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत, शहरातील अनेक भागातील रस्त्यावर मोठमोठे...

बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक – अर्जुन खोतकर

नांदेड,दि.20-बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य बॅंकेने शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका घ्यावी , असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर...

व्यावसायिक कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ-कृषीमंत्री

मुंबई, दि. 20 : राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात कृषी पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक शिक्षण घेत असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज...

विद्युत वितरण सनियंत्रण समित्या आता मनपा क्षेत्रामध्ये गठित होणार

मुंबई ,20,जून:महापालिका क्षेत्रातील वीज ग्राहक व वितरण कंपनी यांच्यात सुसंवाद व समन्वय व्हावा म्हणून व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी जिल्हा व तालुका...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!