31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 22, 2017

अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोत

सांगली, दि. 22 - कोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल,...

जमीन धारणेची मर्यादा घटविल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ– रोहयोमंत्री

मुंबई, दि. 22 : मागेल त्याला शेततळे या महत्त्वाकांक्षी योजनेची आदिवासी उपयोजना क्षेत्रासह कोकणामध्ये व्याप्ती वाढावी म्हणून जमीन धारणेची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला...

एसटी बस झाडावर धडकली, 9 प्रवासी जखमी

सुचित जम्बोजवार आल्लापली,दि.22:गडचिरोली जिल्ह्यातील  आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील लभानतांड्या गावाजवळील वळणावर एसटी बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस  झाडावर धडकल्याची घटना आज सायकांळ घडली.या घटनेत  8 ते 9...

मुदतबाह्य औषधांच्या बाटल्या शेलुबाजारच्या कडेला

वाशिम, दि. 22 - जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृह प्रशासनाने मुदतबाह्य औषधी वाशिम-शेलुबाजार रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्यामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.समाजकल्याण...

टिप्परच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकऱ्यांनी टिप्पर पेटवला

पवनी,दि.22 :भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात भरधाव वाळू् वाहून नेणार्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आसगाव जवळ घडली.अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी...

कृषी-यंत्रमाग ग्राहकांना वीजदरात सवलत

400 कोटी महावितरणला समायोजित करण्यास शासनाची मंजुरी मुंबई,दि.22 जून- कृषी आणि यंत्रमाग ग्राहकांना 2017-18 या आर्थिक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महावितरण कंपनीला देय असलेली 400...

वनमंत्र्यांच्या हस्ते “my plant”  मोबाईल ॲपचे उदघाटन  

वृक्ष लागवडीचे मिशन यशस्वी करा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन   मुंबई दि. २२:   राज्यात  लोकसहभागातून १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष...

इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

मुंबई, दि. 22 :  इस्त्राईलने मोशाव पद्धतीची शेती करीत शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये विविध प्रयोग केले आहेत. या सर्व शेती प्रयोगांना जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) धर्तीवर...

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी ‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर

27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन मुंबई, दि. 22 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “ सर्वांना परवडणारी घरे”  या विषयावर...

शिक्षकांना मिळणार अतिरिक्त ‘घरभाडे भत्ता

गोंदिया,दि.22-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरवार व जिल्हा सहसचिव संदिप तिडके यांच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या...
- Advertisment -

Most Read