38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jun 24, 2017

गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपच्यावतीने रविवारला गोंदिया मंथन चे आयोजन

गोंदिया,दि.२४(berartimes.com)-सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेत गोंदिया शहराच्या विकासावर सदैव अग्रसर चर्चा घडवून आणणाèया गोंदिया विधानसभा या व्हाटसअप गृपच्या वतीने उद्या रविवार(दि.२५)सायकांळी...

नागपूरच्या ‘ग्रीन कॉरिडोअर’मधून यकृत मुंबईला रवाना

नागपूर, दि. 24 - अवयव दान केल्यानंतर ‘ग्रीन कॉरिडोअर’द्वारे यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी शनिवारी दुपारी ३.३० वाजता रवाना करण्यात आले. विनायक देशकर (६७) असे...

शेतक-यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ, 89 लाख शेतक-यांना फायदा

मुंबई, दि. २४ : राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मंत्रिमंडळाच्या...

आमदार सोलेंच्या ग्रीन अर्थ संस्थेच्या वृक्षदिंडीचे जिल्ह्यात स्वागत

गोंदिया,दि.24-नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रा.अनिल सोले यांच्या ग्रीन अर्थ आॅर्गनायझेनशच्यावतीने गेल्यावर्षीपासून विदर्भात वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्याकरीता वृक्षदिंडी काढण्यात येते.यावर्षी सुध्दा चंद्रपूरात या दिंडीचा...

संजय गांधी योजना समितीत ३३२ प्रकरणे मंजूर

गोंदिया,दि.24 : संजय गांधी निराधार योजना समितीची गोंदिया शहराची सभा नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली. समितीचे अध्यक्ष भरत क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नियोजन जिल्हास्तरीय बैठक

गडचिरोली,दि.24- राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी विद्यार्थी संघटना व तसेच ओबीसीतील मोडत असलेल्या सर्व जात संघटना च्या वतीने उद्या दिनांक 25 जून रविवार ला शिवाजी महाविद्यालय...

जिले के युवाओंने बनाई शॉर्टफ़िल्म हौसला और रास्ते

लाखनी,दि.24- हौसला और रस्ते यह शॉर्टफिल्म जिले के युवाओंको बहोत प्रेरणादायी होगी ऐसा प्रतिपादन फेमस लेखक और इस फिल्मके डायरेक्टर रोशन भोंडेकर ने किया|...

देऊटोला येथे बीज प्रकिया व मृदा तपासणीचे प्रात्यक्षिक

गोरेगाव,दि.24-तालुक्यातील हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनीनी तालुक्यातील देऊटोला येथील शेतकर्यांच्या शेतात जाऊन बिज प्रकिया व उत्पादन प्रकियेचे प्रात्यक्षिक करुन बिज...

अमरावती येथील पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

नांदेड,दि.24 :अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या अटकेचा नांदेड...

कोर्टाच्या आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवा

सालेकसा,दि.24 : ग्रामपंचायत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे की नाही याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठात प्रलंबित असून उच्च न्यायालयाचा...
- Advertisment -

Most Read