41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 27, 2017

मलमपल्ली येथे वीज कोसडल्याने 2 महिला जखमी

आलापल्ली,दि.27-अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील रोप वाटिकेच्या रोजंदारीच्या कामावर असलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज 27 जून रोजी दुपारी...

वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही – श्वेता शालिनी

बुलडाणा, दि. 27 - भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा नसल्याचे वक्तव्य भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता...

मीठा भोजन खिलाकर मनाया प्रवेशोत्सव

गोंदिया-स्कूल के पहले ही दिन नए प्रवेशित विद्यार्थियों का स्वागत पुष्पगुच्छ एवं नए किताब देकर किया गया। विद्यार्थियों को आकर्षित करने के लिए जिला...

जलयुक्त शिवारसाठी केंद्र शासनाचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा- जलसंधारण मंत्री

मुंबई, दि. 27 : प्रधानमंत्री कृषी व सिंचन योजनेंतर्गत (पीएमकेएसवाय) जलयुक्त शिवार अभियानासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जलसंधारणमंत्री...

शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांसंदर्भात 5 जुलै पर्यंत हरकती

मुंबई, दि. 27 : शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 24 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : पीयुबी-2016/प्र.क्र.36/34 नुसार अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली...

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’: ‘शेतकरी कर्जमाफी’ वर 2 जुलैपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 27 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम यावेळी ‘शेतकरी कर्जमाफी’या विषयावर होणार असून, या कार्यक्रमासाठी शनिवार 2...

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शाहू महाराजांचे महत्वपूर्ण योगदान- राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२७ : देशाच्या व्यवस्थेला बदलविण्याच्या कामात त्याकाळी महाराष्ट्र अग्रेसर होता. फुले-शाहू-आंबेडकरांनी त्यावेळीच सामाजिक क्रांतीला सुरुवात केली. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली....

इन्स्‍पेक्टर राज संपविण्यासाठी जीएसटी – खा.पटोले

गोंदिया,दि.२७ : सर्वसामान्य व्यापाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी व प्रशासनातील इन्स्पेक्टर राज संपविण्यासाठी करप्रणालीत संविधानिक दुरुस्ती करुन वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी लागू करण्यात येत...

शेतकèयांच्या कर्जमाफीचे अभुतपूर्व निर्णय : पालकमंत्री ना. बडोले

गोंदिया ,दि.27 –: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शेतकèयांच्या ३४ हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासीक कर्जमाफीचे निर्णय हे अभुतपूर्व असून देशाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी...

आयोगाच्या परीक्षेसाठी हवे ‘आधार’

नागपूर,दि.27 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक भरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी उमेदवारांना  प्रोफाईल तयार करताना आधार क्रमांकाचा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!