32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jun 29, 2017

धानोरा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया रद्द

गडचिरोली, दि. .२९:- धानोरा तालुक्यात ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेली कोतवालांची भरतीप्रक्रिया विभागीय आयुक्तांनी एका आदेशान्वये रद्द केली आहे.धानोरा येथील तहसील कार्यालयांतर्गत धानोरा तालुक्यात कोतवालाच्या ८६...

उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक 5 आॅगस्टला होणार

नवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ५ आॅगस्ट रोजी संपन्न होईल व त्याच दिवशी मतमोजणीही केली जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त...

राज्य शासनाच्या २०१४ साठीच्या कृषी पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि. 29 : कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची घोषणा कृषीमंत्री पांडुरंग...

निलक्रांतीचा जास्तीत जास्त निधी गोंदियासाठी देणार – महादेव जानकर

सडक अर्जुनी,दि.२९ : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावातून ढिवर व भोई बांधव मोठ्या संख्येने पारंपारिक पध्दतीने मासेमारी करुन आपली उपजिविका...

दुग्धवाढीसाठी पशुपालकांना सहकार्य करणार- महादेव जानकर

गोंदिया,दि.२९ : शेतीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे...

विदर्भातील सिंचन प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यानी घेतला आढावा

 मुंबई, दि. 29 : विदर्भातील गोसी खुर्द, धोपेवाडा सिंचन प्रकल्प टप्पा दोन, बावनथडी प्रकल्प, धारगाव उपसा सिंचन प्रकल्प या प्रकल्पांचा तसेच या भागातील प्रधानमंत्री...

नरभक्षक वाघिणीला मारण्याचा आदेश रद्द

नागपूर,दि.29 : ब्रह्मपुरी वनक्षेत्रात दोन मजुरांना ठार मारणाऱ्या वाघिणीला दिसताच क्षणी गोळी घालण्याचा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचा आदेश गुरुवारी (ता. 29) मुंबई उच्च...

शासनाच्या सर्व विभाग आय एस ओ मानांकन करणार- मुख्यमंत्री

मुंबई दि. २९:   शासनाच्या सर्व विभागांचे आय एस ओ मानांकन करून विभागाशी संबंधित सर्व कामकाजाची एक प्रमाणित कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर)  विकसित केली जाईल, त्यास अर्थमंत्री...

अर्धवट कामाविरुद्ध चिमूरमध्ये नगरसेवकाचे उपोषण

चिमूर,दि.29 : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला आणि कंत्राटदाराला वेळोवेळी कळवूनही दखल न घेतल्याने नगरसेवक उमेश...

माणसांचा जीव घेणं ही गोरक्षा नाही, मोदी भावुक

अहमदाबाद,दि.29(वृत्तसंस्था) : कथित गोरक्षकांचा देशभर सुरु असेलल्या धुमाकूळानंतर पहिल्यांदाच मोदींनी आपले मौन सोडले आहे. गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसेमुळे अतिशय दु:ख होत असल्याचे सांगत...
- Advertisment -

Most Read