35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jun 30, 2017

मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार- विनोद तावडे

मराठी भाषा धोरणाचा मसुदा राज्य शासनास सुपूर्द   मुंबई, दि. 30 : मराठी भाषा सल्लगार समितीने आज राज्य शासनास मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला आहे. या मसुद्यावर...

4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वृक्ष लागवड

गोंदिया,दि.30 : 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत वृक्ष लागवडीचा मुख्य शासकीय कार्यक्रम सडक/अर्जुनी तालुक्यातील...

कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळावा- खा.नाना पटोले

गोंदिया,दि.३० : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी यंत्रणांनी योग्यप्रकारे काम करावे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून...

सिंदीटोला येथे तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ

तिरोडा,दि.३० : जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजिविका करणाऱ्या कुटूंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी तलाव तेथे मासोळी अभियान उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ...

निलक्रांतीतून जीवनमान उंचावण्यास मदत- अनूप कुमार

गोंदिया, दि.३० : जिल्ह्यातील ढिवर व भोई समाज बांधवांची ३०० वर्षाची मासेमारीची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने ते आजही मासेमारी करतात. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...

दोन दिवसांत ३६ लाख शेतकऱ्यांची यादी

मुंबई दि.30- दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्‍कम भरावी. त्यानंतरच सरकार दीड लाखाची रक्‍कम कर्जखात्यात जमा करणार असून, हे शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. कारण...

दारुबंदीमुळे ताडोबा पर्यटनावर उतरती कळा

मुंबई ,दि.30- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी पर्यटनवृद्धीच्या वाटेत अडथळा ठरू लागली आहे. देशभरातील पर्यटक ताडोबा अभयारण्याला मोठ्या प्रमाणात पसंती देत असले, तरी मद्याची नशा पर्यटकांना या...

तुमसरात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

तुमसर दि.30: तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत तथा परिसरात अवैध बांधकाम व अतिक्रमणावर तुमसर नगर परिषदेने गुरूवारी बुलडोजर चालविला. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. नव्याने...

लिटिल फ्लावर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

लाखनी,दि.30-द लिटिल फ्लावर इंग्लिश शाळेच्या ७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवला आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लाखनी...

जीएसटी म्हणजे काय ?

मुंबई, दि. 30 - 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले...
- Advertisment -

Most Read