36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 7, 2017

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; उमरेड-करंडाला अभयारण्य लगतची घटना

नागपूर,दि.07- उमरेड-करंडाले अभयारण्याच्या गोठेगाव गेट लगतच्या भागात आज दुपारी एकच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. परबता राजाराम परतके असे ठार झालेल्या महिलेचे...

धुळे उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रताप, आमदारांना लाच देताना रंगेहाथ पकडले

धुळे, दि. 7 :- डेप्युटी CEO ने चक्क आमदारालाच लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. आमदारांची पंचायत राज समिती दौऱ्यावर होती. समितीने कापडाने...

चंद्रपुरात शिवसेनेचे धरणे आंदोलन

चंद्रपूर,दि.07- सरकार ने कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी जाहीर करावी या मागणी साठी आज शिवसेनेतर्फे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बैंकेसमोर ढोल वाजवा आंदोलन केले. या आंदोलनात...

एमआयटीच्या प्राचार्य पांडेची उकेने केली धुलाई

गोंदिया,दि.07- गोंदिया शिक्षण संस्थेतंर्गत येत असलेल्या कुडवा येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरासाठी नेमलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने आपल्या थकीत वेतनाला घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र...

एका एकरासाठी 50 लाख रुपये, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर

नाशिक,दि.07 : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. जीरायती जमिनीला सरासरी एकरी 50 लाख रुपये दर मिळणार आहे. किमान 40 लाख रुपये ते...

आयआयटी, एनआयटी प्रवेशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, दि. 7 - आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी आणि इतर महाविद्यालयातील इंजिनीअरिंगच्या प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आधी बोनस मार्कांचा मुद्दा सोडवा आणि...

रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे

मुंबई, दि. 7 : कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय,प्रामाणिकपणे कर्ज...

राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण – मुख्यमंत्री फडणवीस

अलिबाग, दि.7 : राज्यातील कलावंतांना चांगले, हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण...

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

रायगड, दि. 7 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या...

अध्यक्ष,उपाध्यक्षातील समन्वयचा फटका स्थायीची बैठक तहकुब

गोंदिया,दि.07-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज शुक्रवारला महत्वपुर्ण मानली जाणारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.वास्तविक सर्वसाधारण सभेच्या आधी स्थायी समितीची सभा आणि त्याआधी...
- Advertisment -

Most Read