35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 11, 2017

गणेशोत्सवाचे जनक टिळक नसून भाऊ रंगारी ; कोर्टात याचिका दाखल

पुणे,दि.11 -लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीत यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे.इतिहासाचे चुकीचे...

रिलायन्स Jio चा नवा प्लॅन; अवघ्या 399 रुपयांत 84 दिवस मिळणार सबकुछ फ्री

नवी दिल्ली - रिलायन्स जिओची 'धन धना धन ऑफर' संपण्याची शक्यता आहे. यादरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी नवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन सादर केले आहेत....

शिक्षकाच्या मागणीला घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने ठोकले शाळेला कुलूप

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मिळाले शाळेला 4 शिक्षक गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या तिरोडा तालुक्यातील परसरवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पुर्तता करण्याच्या मागणीला घेऊन...

महिला संरक्षण कायदा पुरुष विरोधी नाही-विजया रहाटकर

नागपूर, दि. 11 : निकोप व भयमुक्त वातावरणात काम करणे हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण’ हा कायदा महिलांचे...

वाशिम येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

वाशिम,दि.11 - येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणि भाजपाच्यावतीने दहशतवादी कारवाया करणा-या दहशतवाद्यांना पाठीशी घालणा-या आणी प्रोत्साहन देणा-या...

25 हजार 205 शेतकऱ्यांना 203 कोटी 49 लक्ष रुपये कर्जमाफी

नागपूर, दि.11 :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 25 हजार 205 शेतकरी थकबाकीदार...

अँड.प्रकाश आंबेडकरांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बिलोलीत रास्ता रोको

बिलोली/नांदेड,दि.11- भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातील महू येथे भ्याड हल्ला केला होता. महू येथील विज्ञान...

मालगाडीचे चाक रुळावरून घसरल्याने नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

अकोला,दि.11-मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील मूर्तीजापूरमधील माना-कुरूम गावाजवळ मालगाडीचे चाक रुळावरून घसरल्याने मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेससह अनेक गांड्यांना उशीर होण्याची शक्यता...

मुंगनेर जंगलात दोन महिला नक्षली ठार,पोलिसांची कारवाई

गडचिरोली,दि.११ : गडचिरोली जिल्ह्यातंर्गत येत असेलल्या धानोरा पोलीस ठाण्यांतील मुंगनेर जंगल परिसरात आज ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या पोलीस - नक्षली चकमकीत दोन...

शेती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करावे- राज्यपाल राव

मुंबई, दि. 11 : जलयुक्त शिवार अभियान सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
- Advertisment -

Most Read