30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jul 12, 2017

जागतिक मातृत्व सुरक्षा दिन साजरा

भंडारा,दि.12-जिल्हा परिषद भंडारा, जिल्हा सामान्य रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदूरा व जयलक्ष्मी शिक्षण संस्था भंडारा यांच्या संयु्नत विदयमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदूरा परिसरात १०...

जिल्हाधिकारी भंडारी यांनी केली जलयूक्त आणि शेततळे कामाची पाहणी

हिंगोली, दि. 12 : लघुसिंचन (जलसंधारण) विभाग आणि कृषि विभागामार्फत कळमनुरी तालूक्यातील मसोड गावात जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय फलोत्पादान अभियानातंर्गत झालेल्या कामांना जिल्हाधिकारी...

अशोक चव्हाणांचे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियानाला प्रारंभ

बुलडाणा,(विशेष प्रतिनिधी) दि.12- राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात फसवे आणि खोटे आकडे देऊन राज्यातील शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सरसकट...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळी पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमीपूजन

पालकमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सींग संवाद गोंदिया,दि.१२ :सडक/अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र...

खा.पटोलेंच्या हस्ते आरोग्यम् स्मरणिकेचे प्रकाशन

गोंदिया,दि.१२ : २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या आरोग्यम् या योग स्मरणीकेचे प्रकाशन...

४ कोटी वृक्ष लागवड मोहीम लघुसिंचन विभागाने केले वृक्षारोपण

गोंदिया,दि.१२ : निसर्ग व पर्यावरणाशी संबंधित आवश्यक बाब म्हणून राज्य शासनाने सन २०१७-१८ करीता ४ कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट पुर्ण करीत शासकीय विभाग व...

पेंशनसाठी आंदोलन तीव्र करणार

आलापल्ली दि. १२: जुनी पेंशन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, यासाठी राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल, असा निर्धार महाराष्ट्र राज्य पेंशन हक्क संघटनेच्या अधिवेशनात...

जिल्हाधिकार्यांना राष्ट्रवादीचे निवेदन

गोंदिया,दि.१२-:-राष्ट्रवादी काँग्रेसच्ङ्मावतीने जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यामधून निवडून द्यावयाच्या सदस्ङ्मांसाठी गेल्या दोन वर्षापासून न घेण्ङ्मात आलेली निवडणूक त्वरित घेण्यात यावे तसेच जिल्हा परिषद...

देऊटोला येथे कृषी दिन, कृषी प्रदर्शन व वृक्षारोपण

गोरेगाव,,दि.१२-: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊटोला येथे कृषी दिन कार्यक्रमानिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी विद्यालयाच्यावतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पोलीस...

आवारभिंतप्रकरणात उपाध्यक्षांचे चौकशीचे पत्र,प्लबंरसह यांत्रिकीच्या प्रकरणात मात्र गप्प

गोंदिया,दि.१२- गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सावळागोंधळाची लक्तरे वेशीवर टांगणारे वृत्त सतत दोन आठवड्यापासून बेरार टाईम्सने जनतेसमोर आणले आहे.त्यापैकी आवारqभत बांधकामाच्या पहिल्या प्रकाशित वृत्तानुसार...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!