35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jul 13, 2017

देवरी तालुक्यात हजारो टन खताची अवैध विक्री?

गोंदिया,दि.13- देवरी तालुक्यातील चिचगड व लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खताचा अवैध विक्री सुरु असल्याची माहीती आहे. विनापरवाना रासायनिक खते विकणाऱ्यांचे कृषी अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचा...

जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य अभ्यास दौèयावर जाणार माऊंट आबू?

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१३- जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सर्व जिल्हा परिषद सदस्यांची एक अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.यासाठी पाच विषय समित्याकडे...

पुराडा येथे `येडा` या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

सुजित टेटे देवरी,दि. १३- महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक आणि वैद्यकीय सोयीसुविधाचा कायम अभाव असलेल्या देवरी तालुक्यातील पुराडा या गावामध्ये...

मेडीकल के एडमिशन मे ओबीसी पर अन्याय; सिर्फ २ प्रतिशत आरक्षण

ओबीसी का २५ प्रतिशत आरक्षण खुले प्रवर्ग को गोंदिया(berartimes.com)- केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समिती की और से देश मे ६३८३५ वैद्यकिय प्रवेश जगह के लिये नीट...

लाभार्थी महिलाओं को मिलेगा उज्ज्वला गैस योजना का लाभ- सांसद पटोले

गोंदिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का लक्ष्य है कि आगामी वर्ष 2022 तक देश की प्रत्येक जरूरत महिलाओं को विकास की मुख्य धारा में लाकर...

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मोहक भोपळेचा सत्कार

जत,(जि.सांगली),दि.13-महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये राज्यात ग्रामीण विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी...

कोरभींच्या डोहात दोन मुलांचा मृत्यू

चंद्रपूर,दि.13- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड़ तालुक्यातंर्गत येत असलेल्या कोरंभी येथील डोहात बुडून 2 मुलांचा मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवारला घडली.मृत मूलामध्ये शुभम रामटेके आणि नितीन...

अर्धापूर वळण रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण अधिक्षक अभियंता पथकाकडून चौकशी

नांदेड,दि.13:नांदेड- नागपूर महामार्ग अर्धापूर वळण रस्त्याच्या  निकृष्ट कामाच्या  तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेउन चौकशी सुरू केली आहे.यापुर्वी चामकर यांनी केलेल्या चौकशीवर नागरिकांनी असमाधान व्यक्त...

लायंस क्लब गोंदिया रॉयल संजीवनी के राजेश कनोजिया बने अध्यक्ष

गोंदिया,13 जुलाई -लायंस क्लब गोंदिया रॉयल संजीवनी २०१७-१८ का शपथविधि समारोह मंगलवार 11 जुलाई को जैन कुशल भवन में विधिवत संपन्न हुआ| इस कार्यक्रम...

राज्यात गोंदियासह 13 जिल्ह्यांना ‘झिका’चा धाेका

मुंबई,दि.13-झिका हा आजार जगात सर्वत्र पसरत असून हा विषाणू गरोदर मातांसाठी अतिशय घातक ठरत अाहे. त्याचा परिणाम होऊन नवजात बालकाच्या डोक्याचा घेर कमी होत...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!