42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 29, 2017

सडक अर्जुनीच्या राजर्षी शाहू महाराज कृषी काॅलेजात रॅंगिगचा प्रकार

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिले काॅलेज प्रशासनाला निवेदन सडक अर्जुनी,दि.29-येथील राजर्षी शाहू महाराज ऍग्रीकल्चरल कॉलेजमध्ये प्रथम वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थी,विद्यार्थ्यींना रॅंगीगचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी...

पोलिसांनी केले नक्षल्यांचे स्मारक उद्ध्वस्त

गडचिरोली,दि.29:गडचिरोली,गोंदियासह सिमावर्ती भागात नक्षल्यांकडून २८ जुलै ते ३ अॉगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताहाला जनतेकडून पहिल्यांदा खुल्या स्वरुपात ठिकठिकाणी विऱोध केला जात आहे.या...

गुरूनानक शाळेच्या स्वयंपाक कक्षाला लागली आग

गोंदिया,दि.29- शहरातील मुख्य बाजारपरिसराला लागून असलेल्या भागातील गुरुनानक शाळेतील स्वयंपका कक्षात मध्यान्ह भोजन बनविण्याचे काम सुरू असताना आज शनिवारला दुपारच्या सुमारास सिलिंड़रचा पाईप लिकेज...

अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरु पदमुक्त

अकोला,दि.29 : भारतीय नागरिक नसल्याच्या कारणावरून अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी यांना पदमुक्त करण्याचा निर्णय राज्यपाल तथा कुलपती विद्यसागार...

चांदा फोर्ट,नागभिच आणि मुल रेल्वेस्थानक उडविण्याची नक्सलवाद्यांकडून धमकी

चंद्रपूर,दि.29-नागभीड रेल्वेस्थानकावर रेल्वे स्थानक उडविण्याच्या धमकीचे नक्सलवाद्यांचे पत्र मिळाल्याचे रेल्वे प्रशासनासह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर रेल्वे पोलिसांसह पोलीस यंत्रणा सतर्क...

बांधकाम विभागाच्या कामाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती

गोंदिया,दि.29-गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकित जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या जि.प.अध्यक्षांच्या बंगलादुरुस्तीसह इतर निवासस्थानाच्या बांधकामावर झालेल्या खर्चासह...

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी-मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई,दि.29: राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच आपल्या कामातील दर्जा व कार्यक्षमता वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग...

हवाई सुंदरी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा पुर्व विदर्भातील २१३ युवतींचा सहभाग

गोंदिया,दि.२९ : पुर्व विदर्भातील मुली हया हवाई सुंदरी होणे हे पुर्वी स्वप्नच होते. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने मुलींच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी...

देवरीत सिकलसेल दिनावर मार्गदर्शन उद्या

देवरी,29 (प्रतिनिधी)- सिकलसेल दिनाचे औचित्य साधून उद्या रविवारी (ता.30) या आजारावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. स्थानिक शिवाजी छत्रपती...

नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोरचीची बाजारपेठ शंभरटक्के बंद

गडचिरोली,दि.२८: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी कोरची येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. दुर्गम भागातील वाहतूकही ठप्प होती. दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते...
- Advertisment -

Most Read