30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 31, 2017

महाविद्यालयांना वीस टक्के वाढीव जागा-कुलगुरू डॉ. काणे

नागपूर,दि.31–राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाचे प्रवेश जवळपास "फुल्ल' झाले आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील सर्वच...

अनुदानित गॅसच्या किंमती प्रत्येक महिन्याला चार रुपयांनी वाढणार

नवी दिल्ली, दि. 31 - केंद्र सरकारने अनुदानित गॅसच्या (एलपीजी) किंमतीत वाढ करण्याचे आदेश सरकारी तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे अनुदानित गॅसच्या किंमती प्रत्येक...

कर्जमाफी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

गोंदिया,दि.३१ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्याच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी सडक/अर्जुनी, देवरी...

पिकविम्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात यावी – धनंजय मुंडे

मृत शेतकरी इंगळेंच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत द्यावी मुंबई(शाहरुख मुलाणी),दि.31 – पिकविमा भरण्याची मुदत आज संपत असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे लाखो शेतकरी पिकविम्याच्या संरक्षणापासून वंचित...

5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत

मुंबई, दि. 31 - इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला न नसल्याने चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आयकर विवरण पत्र...

भरधाव ट्रकने शाळकरी मुलींना चिरडले एकीचा मृत्यु, चार गंभीर जखमी

अर्जुनी मोरगाव,दि.31- गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध ते सानगडी मार्गावर मुंगली येथे भरधाव वेगाने जाणार्या दुधाच्या ट्रकने शाळकरी मुलींना चिरडल्याची घटना आज सोमवारला(दि.31)...

मनोरा आमदार निवासात सतीश पाटील यांच्या खोलीचे छत कोसळले

मुंबई,दि.31(विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील मनोरा आमदार निवासमध्ये एका खोलीचे छत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्याची माहिती समोर...

भाजपाकडून काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला 15 कोटींची ऑफर; काँग्रेसचा आरोप

बंगळुरू,दि.31(वृत्तसंस्था)- गुजरातमध्ये ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविलं होतं. या आमदारांची त्या रेसॉर्टमध्ये रविवारी...

वाघाशी एकाकी झुंज देऊन त्याने वाचविले स्वत:चे प्राण

आरमोरी,दि.31: शेतावरुन घरी परत येणाऱ्या शेतकऱ्यावर झुडपात दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक पाठीमागून पंजा मारला. पुन्हा त्याने समोरुन हल्ला केला. परंतु जखमी अवस्थेतही त्या...

मुल्ला शाळेतील मुख्याध्यापिकेने केला ‘शालार्थ’ मध्ये घोळ

शिक्षक कर्मचाऱ्यांची न्यायासाठी वरिष्ठांकडे धावः अद्याप कार्यवाही शून्य गोंदिया,दि.३१- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेच्या शालार्थ खात्यात गैरव्यवहार केल्याची...
- Advertisment -

Most Read