मुख्य बातम्या:

Monthly Archives: August 2017

चार दहशतवाद्यांना अटक

इंफाळ ,दि.31(वृत्तसंस्था): राज्याच्या विविध भागांतून सुरक्षा दलांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात चार दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी आज येथे सांगितले. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक बंदी घातलेल्या युनायटेड नॅशनल

Share

बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी मुशर्रफ फरारी घोषित

इस्लामाबाद, दि. 31(वृत्तसंस्था) – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दहशतवाद विरोधी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच, परवेझ मुशर्रफ यांची संपत्ती

Share

बेरार टाईम्सचा दणका ईओने केल्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या रद्द

तत्कालीन बीईओ घरडेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश सेवानिवृत्तीच्या दिवशीच घरडेंच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश गोंदिया,दि.३१-गोंदिया पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर सेवानिवृत्त झालेले उपशिक्षणाधिकारी व गोंदिया पंचायत समितीचे

Share

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, ३१ : महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बाल

Share

लिल्हारे स्विकारणार सहा.बीडीओ मनरेगाचा पदभार

गोंदिया,दि.31- ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने राज्यातील सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या विनंती बदल्या केल्या असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाच्या सहाय्यक गटविकास अधिकारी या रिक्त पदावर कामठी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सतिश

Share

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 31 – आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती होती. मात्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ

Share

रेल्वेखाली आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

अकोला,दि.31 :कॉलेजला जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. पारसी रेल्वे स्थानकावर पोचताच तिला रेल्वेची धडक बसली.यात रेल्वेखाली येऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना पारस रेल्वे स्थानकावर आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास घडली.किरण श्रीकृष्ण साठे

Share

आदिवासींकडून लाच घेणारा वनपाल गजाआड

अमरावती,दि.31- गेल्या काही दिवसांपासून सतत वन कायद्याचा धाक दाखवून विविध सबबीखाली आदिवासींची आर्थिक पिळवणूक करणारा वनविभागाचा वनपाल केवलराम मालवीय याला बुधवारी (दि. ३०) पंधराशे रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. घरकुलाचा

Share

सरकारी कंपन्या आणि बँकेतील ओबीसी अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही!

नवी दिल्ली,दि.31 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) आणि सरकारी बँकांतील ओबीसी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी बँका आणि विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ओबीसी

Share

मुलासह आई वडिलांनी घेतली विहिरीत उडी

नागपूर,दि.31:- नागपुरातील मानकापूर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूबांतील तिघांनी विहिरीत उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हादरले आहे. विहिरीत उडी घेतलेल्या या परिवारातील लहान मुलाचा मृत्यू झाला असून मुलाच्या

Share