43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Aug 2, 2017

पक्षभेद विसरून ग्रामपंचायतींने दुष्काळाचा ठराव शासनाला पाठवावे :- डाॅ. तुमसरे

साकोली दि.2: भंडारा-गोंदिया हे दोन्ही जिल्हे मुख्यत्वे करून धान उत्पादक जिल्हे आहेत. मान्सून सुरू होण्यापूर्वी पुणे वेधशाळेने जिल्ह्यात सरासरी पाऊस पडण्याचे संकेत दिले होते....

जिल्हा परिषद कर्मचाºयांचे आंदोलन

यवतमाळ दि.2: जिल्हा परिषद कर्मचाºयांनी बुधवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले.पुणे विभागात विभागीय आयुक्तांनी ‘झीरो पेन्डन्सी’ व अभिलेख वर्गीकरण मोहीम सुरू केली. या मोहिमेत...

सीईओंच्या दालनात अपंगाचा ठिय्या

अमरावती दि.2 : प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेला अपंग कल्याण व पुनर्वसनाचा निधी त्वरित अपंगाच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी बुधवारी अपंग जनता दलाने...

पीडित महिला, बालकांना संरक्षणासाठी न्याय व्यवस्था कटिबद्ध – व्ही.डी. डोंगरे

राज्यातील पहिल्या सहायता कक्षाचे उद्घाटन · विधी सल्लागार व समुपदेशनाची सुविधा · ...

वैद्यकीय शिक्षण प्रवेशात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण मिळावे-खा.पटोले

नवी दिल्ली,दि.02: वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशात इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणानुसार प्रवेश देण्यात यावा,अशी मागणी भंडारा व गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार...

देशाच्या संसदीय कारकिर्दीतील ऐतिहासिक घटना

धनंजय मुंडेच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घायाळ सत्तारुढ पक्षाचा विधान परिषदेतून सभात्याग मुंबई.(शाहरुख मुलाणी),दि.02 – झोपडपट्टी सुधार प्राधिकरण (एसआरए) भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वजण भ्रष्टाचाराच्या...

वसतिगृहात झोपलेल्या मुलांना साप चावला, दोघांचा मृत्यू

गडचिरोली दि.2 : गडचिरोलीत एका खासगी वसतिगृहात स्पर्शदंशामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एका मुलावर उपचार सुरु आहेत. चार्मोशी तालुक्यातील वायगावमध्ये असलेल्या खासगी वसतिगृहात...

मातंग समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुमननगर (चेंबूर) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मातंग समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी...

लोकशाही हि फक्त एक राजकीय व्यवस्थाच नसून ती जीवन पद्धत – धनंजय मुंडे

शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली विधानभवनाला भेट मुंबई.(विशेष प्रतिनिधी)दि.2 : – लोकशाही हि फक्त एक राजकीय व्यवस्थाच नसून ती जीवन पद्धती आहे. हि जीवन...

जिल्ह्यात दृष्काळ सदृश्य परिस्थिती;अध्यक्षासंह कृषी सभापती व सदस्य माऊंट आबूच्या सहलीला

खेमेद्र कटरे गोंदिया,दि.०२- बळिराजासह सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक परवड रोखण्यासाठी प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री राबराब राबत असताना गोंदिया जिल्हा परिषदेतील स्वपक्षाच्या कृषी सभापती मात्र...
- Advertisment -

Most Read