29.4 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 8, 2017

विमानांचे अपहरण टाळण्यासाठी उपाययोजना

गोंदिया,दि.08 : काही वर्षांपूर्वी कंदहार येथून विमानाचे अपहरण करण्यात आले होते. तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अपहरण केलेले विमान अपहरणकर्त्यांनी कोसळवून मोठी वित्त व प्राणहानी...

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा-ऱाँकाचे निवेदन

गोंदिया,दि.08: हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर वरील...

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण मिळावे-खासदार नाना पटोले

नवी दिल्ली-08 : मराठा समाजाला इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी अशी मागणी गोंदिया व भंडारा मतदारसंघाचे खासदार...

स्वातंत्र्यानंतरही ओबीसींना त्यांचे हक्क नाकरले जात आहेत-ड़ॉ.बोपचे

नवी दिल्ली,दि.08-ब्रिटीश काळातील जनगणनेच्या आधारे देशात ओबीसींचा वाटा ५२ टक्के असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर होणाऱ्या प्रचंड विरोधाला न जुमानता संविधानकर्त्यानीं घटनेत ओबीसींच्या हक्कांना...

ओबीसी महाधिवेशन मे जनगणनासहित 14 ठराव समंत

नई दिल्ली,दि.08- राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारा दिल्ली के कॉन्स्टीट्युशनल क्लब ऑफ इंडीया मे आयोजित द्वितीय महाधिवेशन मे ओबीसी जनगणासहित 14 ठराव समंत किये गये।...

हज के लिए 10 को नागपुर से पहली उड़ान भरेंगे गोंदिया के 10 ज़ायरीन

गोंदिया। मुसलमानों का पवित्र धार्मिक स्थल मक्का के खाना-ए-काबा में हज यात्रा करने के लिए नागपुर से जेद्दाह के लिए पहली उड़ान 10 अगस्त...
- Advertisment -

Most Read